General Knowledge Mix Test 247 | सामान्य ज्ञान टेस्ट 247 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2025 1. सुभाषचंद्र बोस यांनी नजर कैदेतून विषयांतर करून ….. कडे प्रयाण केले. जपान रशिया जर्मनी इटली2. पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? 21 25 30 183. खालील पैकी कोणते नाव सूर्याचे नाही? सुधाकर प्रभाकर सहस्रकर दिवाकर4. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे? कपिल देव सी के नायडू सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर5. जिल्हा परिषद अध्यक्षाना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो ….. कडे द्यायचा असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा पालक मंत्री6. खालील पैकी कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? मुंबई औरंगाबाद अहमदनगर जालना7. शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नाशिक अहमदनगर नागपूर राहाता8. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तहसीलदार जिल्हाधिकारी ग्रामसेवक सरपंच9. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था खालील पैकी कोठे आहे? नाशिक नागपूर मुंबई पुणे10. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती सदस्यांना नकाराधिकार प्राप्त आहे? 5 15 3 1011. यशवंतराव चव्हाण हे …….. पहिले मुख्यमंत्री होते. भारताचे गृहमंत्री(3) द्विभाषिक मुंबई राज्याचे (2) दोन्ही ( 1 आणि 2 ) पर्याय योग्य आहेत स्वतंत्र महाराष्ट्राचे(1)12. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? सी राजगोपालाचारी लॉर्ड माऊंटबॅटन पंडित नेहरू लॉर्ड वेव्हेल13. खालीलपैकी कोणता शॉर्टकट अक्षरे बोल्ड करण्यासाठी वापरला जातो ? CTRL + C CTRL + D CTRL + A CTRL + B14. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या ठराविक दिवशी दिला जातो ? 10 डिसेंबर 11 नोव्हेंबर 9 ऑगस्ट 12 जानेवारी15. एक गुप्तहेर संघटना संशयितांचे पिन कोड (1) 423109 (2)423701 (3) 423001 हे अनुक्रमे (1) 92aj (2) 98ab (3) 91ab या प्रमाणे बदलून लपवून ठेवते. तर त्यांच्या नोंदवहीत 423107 हा पिन कोड कसा लिहिला जाईल? 93bk 92ah 91ch 92aj Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good