General Knowledge Mix Test 247 | सामान्य ज्ञान टेस्ट 247 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2025 1. शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नागपूर राहाता अहमदनगर नाशिक2. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती सदस्यांना नकाराधिकार प्राप्त आहे? 15 3 5 103. खालील पैकी कोणते नाव सूर्याचे नाही? दिवाकर सहस्रकर प्रभाकर सुधाकर4. सुभाषचंद्र बोस यांनी नजर कैदेतून विषयांतर करून ….. कडे प्रयाण केले. जर्मनी रशिया जपान इटली5. खालीलपैकी कोणता शॉर्टकट अक्षरे बोल्ड करण्यासाठी वापरला जातो ? CTRL + D CTRL + C CTRL + B CTRL + A6. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था खालील पैकी कोठे आहे? नागपूर पुणे मुंबई नाशिक7. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे? सी के नायडू सुनील गावस्कर कपिल देव सचिन तेंडुलकर8. खालील पैकी कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? अहमदनगर औरंगाबाद मुंबई जालना9. पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? 30 25 21 1810. यशवंतराव चव्हाण हे …….. पहिले मुख्यमंत्री होते. द्विभाषिक मुंबई राज्याचे (2) स्वतंत्र महाराष्ट्राचे(1) भारताचे गृहमंत्री(3) दोन्ही ( 1 आणि 2 ) पर्याय योग्य आहेत11. जिल्हा परिषद अध्यक्षाना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो ….. कडे द्यायचा असतो. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा पालक मंत्री12. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? सरपंच तहसीलदार ग्रामसेवक जिल्हाधिकारी13. एक गुप्तहेर संघटना संशयितांचे पिन कोड (1) 423109 (2)423701 (3) 423001 हे अनुक्रमे (1) 92aj (2) 98ab (3) 91ab या प्रमाणे बदलून लपवून ठेवते. तर त्यांच्या नोंदवहीत 423107 हा पिन कोड कसा लिहिला जाईल? 93bk 92ah 92aj 91ch14. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या ठराविक दिवशी दिला जातो ? 9 ऑगस्ट 10 डिसेंबर 11 नोव्हेंबर 12 जानेवारी15. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माऊंटबॅटन सी राजगोपालाचारी लॉर्ड वेव्हेल पंडित नेहरू Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good