General Knowledge Mix Test 250 | सामान्य ज्ञान टेस्ट 250

1. भारतील सर्वात मोठा महामार्ग खालील पैकी कोणता आहे?

 
 
 
 

2. जातीय निवडा जाहीर करणारे पंतप्रधान कोण होते ?

 
 
 
 

3. कलम 14 ते 32 मध्ये एकूण …. मूलभूत हक्क नमूद केले आहेत

 
 
 
 

4. वृत्तपत्रांवरील बंधने काढल्यामुळे …… यांना  वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

5. भारतीय राज्यघटना ही …… आहे

 
 
 
 

6. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभार्थीच्या खात्यामध्ये किती रुपये जमा केले जातात?

 
 
 
 

7. एकूण …. कडव्यांपैकी पहिल्या कडव्याला आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.

 
 
 
 

8. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या ….. पेक्षा जास्त नसते.

 
 
 
 

9. BHIM या नावाने सुरू असणारी केंद्र शासनाची योजना कशा संदर्भात आहे?

 
 
 
 

10. ओडिसी हे महाकाव्य ….. ने लिहिले आहे

 
 
 
 

11. FIFA चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

12. USA या संघ राज्यात एकूण घटक राज्ये किती आहेत?

 
 
 
 

13. चंद्रावर मनुष्याचे पाऊल … या यानातून पडले

 
 
 
 

14. आशियाई सिंह …… या राज्यात आढळतात

 
 
 
 

15. एका माणसाचे सैन्य’ असा गांधीजींचा उल्लेख कोणी केला ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 250 | सामान्य ज्ञान टेस्ट 250”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!