General Knowledge Mix Test 250 | सामान्य ज्ञान टेस्ट 250

1. आशियाई सिंह …… या राज्यात आढळतात

 
 
 
 

2. ओडिसी हे महाकाव्य ….. ने लिहिले आहे

 
 
 
 

3. चंद्रावर मनुष्याचे पाऊल … या यानातून पडले

 
 
 
 

4. एका माणसाचे सैन्य’ असा गांधीजींचा उल्लेख कोणी केला ?

 
 
 
 

5. एकूण …. कडव्यांपैकी पहिल्या कडव्याला आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.

 
 
 
 

6. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या ….. पेक्षा जास्त नसते.

 
 
 
 

7. BHIM या नावाने सुरू असणारी केंद्र शासनाची योजना कशा संदर्भात आहे?

 
 
 
 

8. भारतीय राज्यघटना ही …… आहे

 
 
 
 

9. FIFA चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

10. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभार्थीच्या खात्यामध्ये किती रुपये जमा केले जातात?

 
 
 
 

11. भारतील सर्वात मोठा महामार्ग खालील पैकी कोणता आहे?

 
 
 
 

12. USA या संघ राज्यात एकूण घटक राज्ये किती आहेत?

 
 
 
 

13. कलम 14 ते 32 मध्ये एकूण …. मूलभूत हक्क नमूद केले आहेत

 
 
 
 

14. वृत्तपत्रांवरील बंधने काढल्यामुळे …… यांना  वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

15. जातीय निवडा जाहीर करणारे पंतप्रधान कोण होते ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 250 | सामान्य ज्ञान टेस्ट 250”

Leave a Reply to Tejas patil Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now