General Knowledge Mix Test 250 | सामान्य ज्ञान टेस्ट 250 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2025 1. एका माणसाचे सैन्य’ असा गांधीजींचा उल्लेख कोणी केला ? लॉर्ड चेम्सफोर्ड लॉर्ड आयर्विन लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेव्हेल2. जातीय निवडा जाहीर करणारे पंतप्रधान कोण होते ? विस्टन चर्चिल मिंटो मोर्ले रॅमसे मॅकडोनाल्ड3. ओडिसी हे महाकाव्य ….. ने लिहिले आहे प्लेटो सॉक्रेटीस युक्लीड होमर4. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या ….. पेक्षा जास्त नसते. 0.15 0.2 0.1 0.225. एकूण …. कडव्यांपैकी पहिल्या कडव्याला आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. 7 6 8 56. चंद्रावर मनुष्याचे पाऊल … या यानातून पडले कोलंबिया अपोलो-11 चांद्रयान निंबस7. BHIM या नावाने सुरू असणारी केंद्र शासनाची योजना कशा संदर्भात आहे? मागासवर्गीय नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे भारतीय बनावटीच्या यंत्राना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदिवासी उत्पादनांना मार्केट उपलब्ध करून देणे डिजिटल पेमेंटला उत्तेजन देणे8. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभार्थीच्या खात्यामध्ये किती रुपये जमा केले जातात? 3000 7000 5000 40009. आशियाई सिंह …… या राज्यात आढळतात पंजाब मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात10. FIFA चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? झ्युरीच रोम वॉशिंग्टन डी सी म्यूनीच11. USA या संघ राज्यात एकूण घटक राज्ये किती आहेत? 47 29 50 4912. कलम 14 ते 32 मध्ये एकूण …. मूलभूत हक्क नमूद केले आहेत 17 18 10 613. वृत्तपत्रांवरील बंधने काढल्यामुळे …… यांना वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते. चार्ल्स मेटकॉफ लॉर्ड वेलस्ली लॉर्ड ऑकलंड लॉर्ड डलहौसी14. भारतीय राज्यघटना ही …… आहे यापैकी नाही अंशत: परिवर्तनीय अंशत: अपरिवर्तनीय अंशत: परिवर्तनीय व अंशत: अपरिवर्तनीय15. भारतील सर्वात मोठा महामार्ग खालील पैकी कोणता आहे? NH24 NH44 NH10 NH47A Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
5 mark