General Knowledge Mix Test 253 | सामान्य ज्ञान टेस्ट 253 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/03/2025 1. नैनिताल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तरप्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर हिमाचलप्रदेश2. आधुनिक आवर्तसारणी मध्ये ( आडव्या ओळी ) आवर्तने किती आहे? 7 18 12 103. चांगदेव पासष्टी ही कोणाची रचना आहे? संत नामदेव संत ज्ञानेश्वर चांगदेव महाराज संत तुकाराम4. वाचत आहे – हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? सकर्मक क्रियापद शक्य क्रियापद अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद5. 1948 पूर्वी भारताला सत्ता देण्याची घोषणा करणारे पंतप्रधान ऍटली कोणत्या पक्षाचे नेते होते? काँग्रेस मजूर पक्ष स्वराज्य पक्ष हुजुर पक्ष6. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती? भारत चीन युद्ध भारत पाकिस्तान युद्ध सर्व अंतर्गत अशांतता7. खालील पैकी कोणत्या ऑक्साइड चा वापर करून निळी काच तयार करण्यात येते फेरस ऑक्साईड मँगनीज डाय ऑक्साईड कोबाल्ट ऑक्साईड अँटिमनी सल्फाइड8. पृथ्वीची त्रिज्या खालीलपैकी किती आहे? 40075 किमी 12756 किमी 6371 किमी 9842 किमी9. शरीरामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यानंतर जांभळी येते? नायट्रोजन ऑक्सिजन अमोनिया कार्बन डाय-ऑक्साइड10. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – हे वाक्य कोणत्या रसाचे उदाहरण आहे रौद्र रस करूण रस वीर रस भयानक रस11. व्यापारी बँकांचा अंतिम आधार असा उल्लेख …. चा केला जातो. स्टेट बँक भारत सरकार गृह खाते रिझर्व बँक12. योग्य जोडी ओळखा टिळक – राजकीय सुधारणा आगरकर – राजकीय सुधारणा टिळक – सामाजिक सुधारणा सर्व जोड्या चूक आहे13. खालील पैकी कोणत्या इंधनांचा उष्मा सर्वाधिक असतो ? बायोगॅस मिथेन हायड्रोजन एलपीजी14. खालीलपैकी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता आहे? भारत अमेरिका श्रीलंका थायलंड15. माधव ज्युलियन यांचे मूळ आडनाव काय आहे? बर्वे भालेराव बापट पटवर्धन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice