General Knowledge Mix Test 253 | सामान्य ज्ञान टेस्ट 253 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/03/2025 1. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – हे वाक्य कोणत्या रसाचे उदाहरण आहे रौद्र रस करूण रस भयानक रस वीर रस2. खालील पैकी कोणत्या ऑक्साइड चा वापर करून निळी काच तयार करण्यात येते मँगनीज डाय ऑक्साईड अँटिमनी सल्फाइड कोबाल्ट ऑक्साईड फेरस ऑक्साईड3. चांगदेव पासष्टी ही कोणाची रचना आहे? चांगदेव महाराज संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम4. योग्य जोडी ओळखा आगरकर – राजकीय सुधारणा टिळक – सामाजिक सुधारणा सर्व जोड्या चूक आहे टिळक – राजकीय सुधारणा5. माधव ज्युलियन यांचे मूळ आडनाव काय आहे? बर्वे पटवर्धन भालेराव बापट6. शरीरामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यानंतर जांभळी येते? ऑक्सिजन नायट्रोजन अमोनिया कार्बन डाय-ऑक्साइड7. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती? अंतर्गत अशांतता भारत चीन युद्ध भारत पाकिस्तान युद्ध सर्व8. व्यापारी बँकांचा अंतिम आधार असा उल्लेख …. चा केला जातो. स्टेट बँक रिझर्व बँक गृह खाते भारत सरकार9. पृथ्वीची त्रिज्या खालीलपैकी किती आहे? 12756 किमी 40075 किमी 6371 किमी 9842 किमी10. खालील पैकी कोणत्या इंधनांचा उष्मा सर्वाधिक असतो ? बायोगॅस एलपीजी हायड्रोजन मिथेन11. 1948 पूर्वी भारताला सत्ता देण्याची घोषणा करणारे पंतप्रधान ऍटली कोणत्या पक्षाचे नेते होते? स्वराज्य पक्ष मजूर पक्ष काँग्रेस हुजुर पक्ष12. खालीलपैकी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता आहे? अमेरिका थायलंड श्रीलंका भारत13. वाचत आहे – हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद14. आधुनिक आवर्तसारणी मध्ये ( आडव्या ओळी ) आवर्तने किती आहे? 7 18 10 1215. नैनिताल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड जम्मू काश्मीर हिमाचलप्रदेश उत्तरप्रदेश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice