General Knowledge Mix Test 253 | सामान्य ज्ञान टेस्ट 253 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/03/2025 1. योग्य जोडी ओळखा सर्व जोड्या चूक आहे टिळक – सामाजिक सुधारणा टिळक – राजकीय सुधारणा आगरकर – राजकीय सुधारणा 2. नैनिताल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड उत्तरप्रदेश जम्मू काश्मीर हिमाचलप्रदेश 3. चांगदेव पासष्टी ही कोणाची रचना आहे? चांगदेव महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव 4. खालीलपैकी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता आहे? श्रीलंका अमेरिका थायलंड भारत 5. व्यापारी बँकांचा अंतिम आधार असा उल्लेख …. चा केला जातो. रिझर्व बँक स्टेट बँक गृह खाते भारत सरकार 6. पृथ्वीची त्रिज्या खालीलपैकी किती आहे? 12756 किमी 6371 किमी 40075 किमी 9842 किमी 7. आधुनिक आवर्तसारणी मध्ये ( आडव्या ओळी ) आवर्तने किती आहे? 12 10 7 18 8. माधव ज्युलियन यांचे मूळ आडनाव काय आहे? पटवर्धन बर्वे भालेराव बापट 9. 1948 पूर्वी भारताला सत्ता देण्याची घोषणा करणारे पंतप्रधान ऍटली कोणत्या पक्षाचे नेते होते? हुजुर पक्ष मजूर पक्ष स्वराज्य पक्ष काँग्रेस 10. खालील पैकी कोणत्या ऑक्साइड चा वापर करून निळी काच तयार करण्यात येते मँगनीज डाय ऑक्साईड कोबाल्ट ऑक्साईड फेरस ऑक्साईड अँटिमनी सल्फाइड 11. वाचत आहे – हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद 12. खालील पैकी कोणत्या इंधनांचा उष्मा सर्वाधिक असतो ? हायड्रोजन बायोगॅस मिथेन एलपीजी 13. शरीरामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यानंतर जांभळी येते? नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड अमोनिया ऑक्सिजन 14. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – हे वाक्य कोणत्या रसाचे उदाहरण आहे वीर रस रौद्र रस भयानक रस करूण रस 15. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती? भारत चीन युद्ध भारत पाकिस्तान युद्ध अंतर्गत अशांतता सर्व Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice