General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2025 1. भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून …. यांना ओळखले जाते लॉर्ड मिंटो लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड हेस्टींग2. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना …… यांनी केली होती. रासबिहारी बोस डॉ आंबेडकर सावरकर सुभाषचंद्र बोस3. संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा अमरावती वाशिम अकोला4. भारतीय प्रमाणवेळ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या …. आहे 5.30 तास मागे 4.30 तास मागे 4.30 तास पुढे 5.30 तास पुढे5. बिटूमिनस हा कशाचा प्रकार आहे ? अल्युमिनियम लोह खनिज तेल कोळसा6. संगणकाची काम करण्याची क्षमता त्याच्या ….. वर अवलंबून असते कीबोर्ड मॉनिटर डेस्कटॉप प्रोसेसर7. आयात निर्यातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेचे स्थापना करण्यात आली? RBI NABARD SBI EXIM8. भारतीय राज्यघटना परिदृढ आहे म्हणजे ….. केंद्र आणि घटक राज्यात अधिकारांची विभागणी केली आहे मध्यवर्ती स्थानी केंद्रशासन आहे राज्यघटनेत एकेरी न्यायव्यवस्था आहे राज्यघटनेत सहजासहजी बदल करता येत नाही9. नटराज मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ओरिसा तमिळनाडू गुजरात आंध्रप्रदेश10. परदेशात भारतातील राजदूत नेमण्याचे अधिकार कोणाला आहे? निवड आयोग पंतप्रधान राष्ट्रपती संसद समिती11. जगातील सर्वात जास्त हिऱ्याचे उत्पादन …. या देशात होते ब्राझील घाना द आफ्रिका इजिप्त12. 2017 या वर्षी संगणक – इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या व्हायरस चे नाव काय आहे? वॉना क्राय आय लव्ह यू मॉरिस ट्रोजन हॉर्स13. संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन किज ( F1 F2… ) एकूण किती असतात ? 6 10 12 814. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे. त्रिस्तरीय बहुस्तरिय द्वीस्तरीय एकस्तरिय15. राष्ट्रीय छात्र सेना दिवस खालील पैकी कधी साजरा केला जातो? 23 नोव्हेंबर 12 ऑगस्ट 1 ऑगस्ट 6 डिसेंबर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10