General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2025 1. भारतीय राज्यघटना परिदृढ आहे म्हणजे ….. मध्यवर्ती स्थानी केंद्रशासन आहे राज्यघटनेत सहजासहजी बदल करता येत नाही राज्यघटनेत एकेरी न्यायव्यवस्था आहे केंद्र आणि घटक राज्यात अधिकारांची विभागणी केली आहे2. परदेशात भारतातील राजदूत नेमण्याचे अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती संसद समिती पंतप्रधान निवड आयोग3. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे. त्रिस्तरीय द्वीस्तरीय एकस्तरिय बहुस्तरिय4. नटराज मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ओरिसा तमिळनाडू गुजरात आंध्रप्रदेश5. बिटूमिनस हा कशाचा प्रकार आहे ? अल्युमिनियम कोळसा खनिज तेल लोह6. भारतीय प्रमाणवेळ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या …. आहे 4.30 तास पुढे 5.30 तास मागे 4.30 तास मागे 5.30 तास पुढे7. संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन किज ( F1 F2… ) एकूण किती असतात ? 10 12 8 68. राष्ट्रीय छात्र सेना दिवस खालील पैकी कधी साजरा केला जातो? 12 ऑगस्ट 23 नोव्हेंबर 1 ऑगस्ट 6 डिसेंबर9. जगातील सर्वात जास्त हिऱ्याचे उत्पादन …. या देशात होते द आफ्रिका ब्राझील इजिप्त घाना10. संगणकाची काम करण्याची क्षमता त्याच्या ….. वर अवलंबून असते डेस्कटॉप कीबोर्ड प्रोसेसर मॉनिटर11. भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून …. यांना ओळखले जाते लॉर्ड मिंटो लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टींग12. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना …… यांनी केली होती. सुभाषचंद्र बोस रासबिहारी बोस सावरकर डॉ आंबेडकर13. आयात निर्यातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेचे स्थापना करण्यात आली? EXIM NABARD SBI RBI14. 2017 या वर्षी संगणक – इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या व्हायरस चे नाव काय आहे? आय लव्ह यू मॉरिस वॉना क्राय ट्रोजन हॉर्स15. संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती बुलढाणा अकोला वाशिम Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10