General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258

1. भारतीय राज्यघटना परिदृढ आहे म्हणजे …..

 
 
 
 

2. आयात निर्यातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेचे स्थापना करण्यात आली?

 
 
 
 

3. 2017 या वर्षी संगणक – इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या व्हायरस चे नाव काय आहे?

 
 
 
 

4. भारतीय प्रमाणवेळ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या …. आहे

 
 
 
 

5. जगातील सर्वात जास्त हिऱ्याचे उत्पादन …. या देशात होते

 
 
 
 

6. परदेशात भारतातील राजदूत नेमण्याचे अधिकार कोणाला आहे?

 
 
 
 

7. संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

8. भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून …. यांना ओळखले जाते

 
 
 
 

9. संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन किज ( F1 F2… ) एकूण किती असतात ?

 
 
 
 

10. बिटूमिनस हा कशाचा प्रकार आहे ?

 
 
 
 

11. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे.

 
 
 
 

12. राष्ट्रीय छात्र सेना दिवस खालील पैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

13. संगणकाची काम करण्याची क्षमता त्याच्या ….. वर अवलंबून असते

 
 
 
 

14. नटराज मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

15. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना …… यांनी केली होती.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now