General Knowledge Mix Test 262 | सामान्य ज्ञान टेस्ट 262

1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

2. मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे?

 
 
 
 

3. सावरकरांच्या क्रांतिकार्य शी संबंधित असणारी मित्रमेळा ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?

 
 
 
 

4. सोने उत्पादनात अग्रेसर देश कोणता?

 
 
 
 

5. न्यायालयीन खटल्यात राज्य सरकारची बाजू ….. मांडतो.

 
 
 
 

6. महात्मा फुले यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात …. पासून केली

 
 
 
 

7. एकूण …. कला मानल्या जातात

 
 
 
 

8. राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणत्या राज्य सरकारद्वारा दिला जातो?

 
 
 
 

9. खालील पैकी कोणते तंतू वाद्य नाही?

 
 
 
 

10. गोड चव जिभेच्या …. समजते

 
 
 
 

11. फ्लुरॉसिस कंकाली हा दातांचा आजार ….. अतिसेवनाने होतो.

 
 
 
 

12. सिंह साठी प्रसिद्ध असणारे गिर नॅशनल पार्क खालील पैकी कोणत्या राज्यात येते?

 
 
 
 

13. भारताच्या नकाशात पूर्व किनारी मैदान हे ….. च्या समांतर दाखवले जाते.

 
 
 
 

14. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

15. भारत चीन पाकिस्तान या तीनही देशातून वाहणारी नदी कोणती ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 262 | सामान्य ज्ञान टेस्ट 262”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now