General Knowledge Mix Test 262 | सामान्य ज्ञान टेस्ट 262 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2025 1. सोने उत्पादनात अग्रेसर देश कोणता? भारत अमेरिका चीन फ्रान्स2. भारत चीन पाकिस्तान या तीनही देशातून वाहणारी नदी कोणती ? सतलज गंगा सिंधू तापी3. महात्मा फुले यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात …. पासून केली विधवा पुनर्विवाह अस्पृश्यता निर्मूलन स्त्री शिक्षण राजकारण4. भारताच्या नकाशात पूर्व किनारी मैदान हे ….. च्या समांतर दाखवले जाते. यापैकी नाही हिंदी महासागर अरबी समुद्र बंगालचा उपसागर5. चुकीची जोडी ओळखा आत्माराम पांडुरंग तर्खडकर – प्रार्थना समाज सर सय्यद अहमद खान – मुस्लिम लीग स्वामी विवेकानंद – रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाज6. एकूण …. कला मानल्या जातात 100 64 9 257. गोड चव जिभेच्या …. समजते पाठीमागील बाजूवर मध्यभागी टोकावर जिभेच्या कडावर8. मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत – अफगाणिस्तान भारत – बांगलादेश भारत – पाकिस्तान भारत – चीन9. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? ठाणे नाशिक नांदेड पुणे10. न्यायालयीन खटल्यात राज्य सरकारची बाजू ….. मांडतो. महाधिवक्ता महान्यायवादी नियंत्रक व महालेखापरीक्षक राज्यपाल11. राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणत्या राज्य सरकारद्वारा दिला जातो? मध्यप्रदेश उत्तरप्रदेश गुजरात महाराष्ट्र12. सिंह साठी प्रसिद्ध असणारे गिर नॅशनल पार्क खालील पैकी कोणत्या राज्यात येते? उत्तराखंड मध्यप्रदेश राजस्थान गुजरात13. खालील पैकी कोणते तंतू वाद्य नाही? संतूर मृदुंग सितार वीणा14. फ्लुरॉसिस कंकाली हा दातांचा आजार ….. अतिसेवनाने होतो. ब जीवनसत्त्व फ्ल्योरीन अ जीवनसत्त्व ड जीवनसत्त्व15. सावरकरांच्या क्रांतिकार्य शी संबंधित असणारी मित्रमेळा ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? 1902 1900 1905 1895 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11