General Knowledge Mix Test 262 | सामान्य ज्ञान टेस्ट 262 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2025 1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? ठाणे नांदेड नाशिक पुणे2. मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत – पाकिस्तान भारत – अफगाणिस्तान भारत – बांगलादेश भारत – चीन3. सावरकरांच्या क्रांतिकार्य शी संबंधित असणारी मित्रमेळा ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? 1900 1905 1895 19024. सोने उत्पादनात अग्रेसर देश कोणता? अमेरिका फ्रान्स चीन भारत5. न्यायालयीन खटल्यात राज्य सरकारची बाजू ….. मांडतो. महान्यायवादी राज्यपाल महाधिवक्ता नियंत्रक व महालेखापरीक्षक6. महात्मा फुले यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात …. पासून केली विधवा पुनर्विवाह अस्पृश्यता निर्मूलन राजकारण स्त्री शिक्षण7. एकूण …. कला मानल्या जातात 25 64 100 98. राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणत्या राज्य सरकारद्वारा दिला जातो? महाराष्ट्र उत्तरप्रदेश मध्यप्रदेश गुजरात9. खालील पैकी कोणते तंतू वाद्य नाही? वीणा मृदुंग संतूर सितार10. गोड चव जिभेच्या …. समजते टोकावर जिभेच्या कडावर पाठीमागील बाजूवर मध्यभागी11. फ्लुरॉसिस कंकाली हा दातांचा आजार ….. अतिसेवनाने होतो. अ जीवनसत्त्व ड जीवनसत्त्व ब जीवनसत्त्व फ्ल्योरीन12. सिंह साठी प्रसिद्ध असणारे गिर नॅशनल पार्क खालील पैकी कोणत्या राज्यात येते? मध्यप्रदेश राजस्थान गुजरात उत्तराखंड13. भारताच्या नकाशात पूर्व किनारी मैदान हे ….. च्या समांतर दाखवले जाते. अरबी समुद्र यापैकी नाही हिंदी महासागर बंगालचा उपसागर14. चुकीची जोडी ओळखा स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाज स्वामी विवेकानंद – रामकृष्ण मिशन सर सय्यद अहमद खान – मुस्लिम लीग आत्माराम पांडुरंग तर्खडकर – प्रार्थना समाज15. भारत चीन पाकिस्तान या तीनही देशातून वाहणारी नदी कोणती ? सतलज तापी गंगा सिंधू Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11