General Knowledge Mix Test 266 | सामान्य ज्ञान टेस्ट 266

1. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ….. ठरवतात

 
 
 
 

2. तांबळे ( कोल्हापूर ) येथील साखर कारखाना हा …. आहे

 
 
 
 

3. कोणत्या जिल्ह्यात ज्योतिर्लिंग आहे?

 
 
 
 

4. लॉंग वॉक टू फ्रिडम – हे आत्मचरित्र खालील पैकी कोणत्या व्यक्तिचे आहे?

 
 
 
 

5. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

6. थेम्स नदीच्या काठावर खालील पैकी कोणते शहर वसले आहे?

 
 
 
 

7. सोलापूरच्या शिक्षकाने जगभरात भारताचे नाव रोशन केले – वाक्यातील उद्देश ओळखा

 
 
 
 

8. डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते?

 
 
 
 

9. संस्थाने खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी स्वीकारले होते?

 
 
 
 

10. तांबे या धातूची संज्ञा काय आहे?

 
 
 
 

11. 1882 साली ….. कमिशन समोर महात्मा फुले यांनी आपले विचार मांडले.

 
 
 
 

12. रेड क्रॉस या NGO चे …. क्षेत्रात मोठे योगदान आहे

 
 
 
 

13. पहिले महायुध्द कोणत्या वर्षी संपले?

 
 
 
 

14. प्राचीन संस्कृतीची माहिती सांगणारे ‘ हडप्पा ‘ हे ठिकाण …. नदीच्या काठावर आहे.

 
 
 
 

15. नगर परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार …. आहे

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 266 | सामान्य ज्ञान टेस्ट 266”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now