General Knowledge Mix Test 266 | सामान्य ज्ञान टेस्ट 266 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/04/2025 1. 1882 साली ….. कमिशन समोर महात्मा फुले यांनी आपले विचार मांडले. सायमन वेल्बी हंटर वूड्स2. संस्थाने खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी स्वीकारले होते? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड हेस्टींग3. सोलापूरच्या शिक्षकाने जगभरात भारताचे नाव रोशन केले – वाक्यातील उद्देश ओळखा नाव शिक्षक भारत सोलापूर4. तांबळे ( कोल्हापूर ) येथील साखर कारखाना हा …. आहे पहिला खाजगी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना पहिला महिला सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना5. लॉंग वॉक टू फ्रिडम – हे आत्मचरित्र खालील पैकी कोणत्या व्यक्तिचे आहे? मनमोहन सिंग नेल्सन मंडेला मलाला युसुफजाई बराक ओबामा6. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? फाजल अली आचार्य अत्रे यशवंतराव चव्हाण सेनापती बापट7. तांबे या धातूची संज्ञा काय आहे? Co Tn Ag Cu8. कोणत्या जिल्ह्यात ज्योतिर्लिंग आहे? नांदेड परभणी हिंगोली लातूर9. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ….. ठरवतात राज्यसभा अध्यक्ष राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष10. नगर परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार …. आहे केंद्र शासनास संसदेस राज्य शासनास राज्यपालास11. डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते? 300 700 500 40012. पहिले महायुध्द कोणत्या वर्षी संपले? 1918 1939 1945 192213. रेड क्रॉस या NGO चे …. क्षेत्रात मोठे योगदान आहे आर्थिक पर्यावरण वैद्यकीय लष्करी14. थेम्स नदीच्या काठावर खालील पैकी कोणते शहर वसले आहे? लंडन टोकियो अलाक्सा इस्तंबूल15. प्राचीन संस्कृतीची माहिती सांगणारे ‘ हडप्पा ‘ हे ठिकाण …. नदीच्या काठावर आहे. रावी तापी लुनी सरस्वती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
14/15