General Knowledge Mix Test 266 | सामान्य ज्ञान टेस्ट 266 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/04/2025 1. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ….. ठरवतात लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष राष्ट्रपती उपराष्ट्रपती2. तांबळे ( कोल्हापूर ) येथील साखर कारखाना हा …. आहे पहिला सहकारी साखर कारखाना पहिला महिला सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना पहिला खाजगी साखर कारखाना3. कोणत्या जिल्ह्यात ज्योतिर्लिंग आहे? लातूर नांदेड परभणी हिंगोली4. लॉंग वॉक टू फ्रिडम – हे आत्मचरित्र खालील पैकी कोणत्या व्यक्तिचे आहे? मनमोहन सिंग बराक ओबामा मलाला युसुफजाई नेल्सन मंडेला5. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आचार्य अत्रे सेनापती बापट फाजल अली यशवंतराव चव्हाण6. थेम्स नदीच्या काठावर खालील पैकी कोणते शहर वसले आहे? लंडन इस्तंबूल अलाक्सा टोकियो7. सोलापूरच्या शिक्षकाने जगभरात भारताचे नाव रोशन केले – वाक्यातील उद्देश ओळखा शिक्षक भारत नाव सोलापूर8. डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते? 400 300 500 7009. संस्थाने खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी स्वीकारले होते? लॉर्ड डलहौसी लॉर्ड हेस्टींग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलीस10. तांबे या धातूची संज्ञा काय आहे? Tn Ag Co Cu11. 1882 साली ….. कमिशन समोर महात्मा फुले यांनी आपले विचार मांडले. हंटर सायमन वूड्स वेल्बी12. रेड क्रॉस या NGO चे …. क्षेत्रात मोठे योगदान आहे आर्थिक वैद्यकीय लष्करी पर्यावरण13. पहिले महायुध्द कोणत्या वर्षी संपले? 1922 1939 1918 194514. प्राचीन संस्कृतीची माहिती सांगणारे ‘ हडप्पा ‘ हे ठिकाण …. नदीच्या काठावर आहे. लुनी सरस्वती तापी रावी15. नगर परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार …. आहे राज्यपालास राज्य शासनास संसदेस केंद्र शासनास Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
14/15