General Knowledge Mix Test 267 | सामान्य ज्ञान टेस्ट 267

1. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे

 
 
 
 

2. दलितांचा मुक्तिदाता असा गौरव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खालील पैकी कोणी केला?

 
 
 
 

3. रास दांडिया : राजस्थान :: गुजरात : ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणते स्नायू अनैच्छिक स्नायू आहे?

 
 
 
 

5. खालील पैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट नाही?

 
 
 
 

6. शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच खास स्थापन झालेला पक्ष कोणता?

 
 
 
 

7. भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी लूट ‘ लुटीचा सिद्धांत ‘ द्वारे कोणी प्रकाशात आणली?

 
 
 
 

8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमा मध्ये घटना दुरुस्ती संबंधी माहिती देण्यात आली आहे?

 
 
 
 

9. चलेजाव आंदोलनाच्या बातम्या उषा मेहता यांनी …. या गुप्त रेडिओ वरून प्रसारित केल्या

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या घटकाला आरोग्यशास्त्रात जलसंजीवनी असे म्हणतात?

 
 
 
 

11. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद साधारणपणे … महिन्यामध्ये होते

 
 
 
 

12. सामान्य माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वजनाच्या किती टक्के असते?

 
 
 
 

13. खालील पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही?

 
 
 
 

14. सर्वात कमी विधानसभा सदस्य …. येथे आहे

 
 
 
 

15. कोठारी आयोग कशाशी संबंधित होता?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 267 | सामान्य ज्ञान टेस्ट 267”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now