General Knowledge Mix Test 267 | सामान्य ज्ञान टेस्ट 267 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2025 1. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे हरियाणा मध्यप्रदेश मिझोराम बिहार2. दलितांचा मुक्तिदाता असा गौरव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खालील पैकी कोणी केला? महाराज सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज इतिहासकार धनंजय कीर महात्मा गांधी3. रास दांडिया : राजस्थान :: गुजरात : ? गरबा भांगडा झुमर नौटंकी4. खालीलपैकी कोणते स्नायू अनैच्छिक स्नायू आहे? पायातील स्नायू हाताचे स्नायू हृदयाचे स्नायू मांडीचे स्नायू5. खालील पैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट नाही? धर्मनिरपेक्ष सार्वभौम लोकशाही साम्यवादी6. शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच खास स्थापन झालेला पक्ष कोणता? मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप शिवसेना7. भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी लूट ‘ लुटीचा सिद्धांत ‘ द्वारे कोणी प्रकाशात आणली? महादेव गोविंद रानडे फिरोज शहा मेहता दादाभाई नौरोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमा मध्ये घटना दुरुस्ती संबंधी माहिती देण्यात आली आहे? 32 54 354 3689. चलेजाव आंदोलनाच्या बातम्या उषा मेहता यांनी …. या गुप्त रेडिओ वरून प्रसारित केल्या हिंद रेडिओ आझाद रेडिओ शहीद रेडिओ स्वराज्य व्हिडिओ10. खालीलपैकी कोणत्या घटकाला आरोग्यशास्त्रात जलसंजीवनी असे म्हणतात? पाणी वरील सर्व घटकांचे मिश्रण मीठ साखर11. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद साधारणपणे … महिन्यामध्ये होते जुन ऑक्टोबर फेब्रुवारी मे12. सामान्य माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वजनाच्या किती टक्के असते? 8 % 0.2 12 % 0.0413. खालील पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? मालमत्ता कर आयकर कंपनी कर जी एस टी14. सर्वात कमी विधानसभा सदस्य …. येथे आहे आसाम गोवा त्रिपुरा पदुच्येरी15. कोठारी आयोग कशाशी संबंधित होता? भाषावर प्रांतरचना सार्वजनिक आरोग्य शिक्षणाचा आकृतिबंध बँकांचे खाजगीकरण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10/15