General Knowledge Mix Test 267 | सामान्य ज्ञान टेस्ट 267

1. चलेजाव आंदोलनाच्या बातम्या उषा मेहता यांनी …. या गुप्त रेडिओ वरून प्रसारित केल्या

 
 
 
 

2. सर्वात कमी विधानसभा सदस्य …. येथे आहे

 
 
 
 

3. खालील पैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट नाही?

 
 
 
 

4. सामान्य माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वजनाच्या किती टक्के असते?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणते स्नायू अनैच्छिक स्नायू आहे?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या घटकाला आरोग्यशास्त्रात जलसंजीवनी असे म्हणतात?

 
 
 
 

7. कोठारी आयोग कशाशी संबंधित होता?

 
 
 
 

8. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद साधारणपणे … महिन्यामध्ये होते

 
 
 
 

9. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे

 
 
 
 

10. राज्य घटनेच्या कोणत्या कलमा मध्ये घटना दुरुस्ती संबंधी माहिती देण्यात आली आहे?

 
 
 
 

11. दलितांचा मुक्तिदाता असा गौरव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खालील पैकी कोणी केला?

 
 
 
 

12. रास दांडिया : राजस्थान :: गुजरात : ?

 
 
 
 

13. शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच खास स्थापन झालेला पक्ष कोणता?

 
 
 
 

14. खालील पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही?

 
 
 
 

15. भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी लूट ‘ लुटीचा सिद्धांत ‘ द्वारे कोणी प्रकाशात आणली?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 267 | सामान्य ज्ञान टेस्ट 267”

Leave a Reply to Harry Potter Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now