Marathi Practice Exam 46 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2023 1. अव्ययीभाव समासात कोणते पद प्रधान असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] प्रथम दोन्हीही द्वितीय दोन्हीही नाही2. बायको चहा घेऊन आली – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चहा या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही बायको घेऊन3. लांबसडक केस छान दिसतात या वाक्यामध्ये उद्देश्य कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] केस लांबसडक छान दिसतात4. ती वेगाने घरी आली या वाक्यात वेगाने या शब्दाची जात खाली दिलेल्या पैकी कोणती ते ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण क्रियापद विशेषण केवल प्रयोगी अव्यय5. एकाच गोष्टीचा नाद करणारा या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नादखुळा प्रक्षिप्त नादिष्ट हट्टी6. किंवा हे………….बोधक उभयान्वयी अव्यय आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विकल्प बोधक समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक7. भाववाचक नाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दूध नम्रता पुस्तक पीठ8. भाषांतर्गत शब्दाचा विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भाष + आंतर्गत भाषा + आंतर्गत भाषा + अंतर्गत भाष + अंतर्गत9. पुढील म्हण पूर्ण करा. उकराल माती तर ……….मोती. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] जमतील पिकतील सापडतील गवसतील10. पहिला पाऊस सर्वांना आवडतो – या वाक्यात पहिला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] आवृत्तीवाचक अनिश्चित विशेषण गुण विशेषण क्रमवाचक 11. हरीण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] तनय कुंजर कुरंग मिलींद12. पांढरा कावळा म्हणजे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दुर्मिळ पक्षी निसर्गात नसलेली वस्तू लबाड पांढरा रंग असलेला कावळा13. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] तहान पान पुत पुत्र 14. अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दिर्घ दिशा ध्रुव दीपक15. खाली दिलेल्या पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भाकरी वडे पिसवा वासरे16. मांजरीने उंदराला पकडले – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्तरी कर्मणी अकर्मक भावे सकर्मक भावे 17. धोनीने विजयी चौकार रोहितकडून मारून घेतला – क्रियापदाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गौण प्रयोजक शक्य सिद्ध18. पर्याय दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विकल्प चिन्ह अपूर्णविराम अपसारण चिन्ह स्वल्पविराम19. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अनिष्ट उदार निरुपाय कंजुष20. बारा वाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] योग्य वेळ येणे. उशीर होणे. संपूर्ण नाश होणे घड्याळात बारा वाजलेले असणे.21. द्वितीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्म संप्रदान कर्ता करण22. पुर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मी कविता लिहील. मी कविता लिहिलेली आहे. मी कविता लिहिली. मी कविता लिहिते.23. स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्व + अल्प स + अल्प सु + अल्प स + वल्प24. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फक्त दररोज दररोज आणि फिरून एकही नाही फक्त फिरून25. अतिलोभामुळे त्याला हक्काच्या पैशास मुकावे लागले – या वाक्यातील ‘ पैशास ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चतुर्थी द्वितीया तृतीया पंचमी Loading …Question 1 of 25
Nise
२४
21
17
24/25
21
16%
24
100%
25/25