Marathi Practice Exam 46 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2023 1. मांजरीने उंदराला पकडले – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्तरी कर्मणी सकर्मक भावे अकर्मक भावे2. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अनिष्ट उदार कंजुष निरुपाय3. अतिलोभामुळे त्याला हक्काच्या पैशास मुकावे लागले – या वाक्यातील ‘ पैशास ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी4. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फक्त दररोज एकही नाही दररोज आणि फिरून फक्त फिरून5. धोनीने विजयी चौकार रोहितकडून मारून घेतला – क्रियापदाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिद्ध प्रयोजक शक्य गौण6. पहिला पाऊस सर्वांना आवडतो – या वाक्यात पहिला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] आवृत्तीवाचक अनिश्चित विशेषण क्रमवाचक गुण विशेषण7. भाववाचक नाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नम्रता पीठ दूध पुस्तक8. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पुत्र पान तहान पुत9. पुढील म्हण पूर्ण करा. उकराल माती तर ……….मोती. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सापडतील जमतील पिकतील गवसतील10. पर्याय दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अपूर्णविराम विकल्प चिन्ह अपसारण चिन्ह स्वल्पविराम11. एकाच गोष्टीचा नाद करणारा या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] हट्टी प्रक्षिप्त नादखुळा नादिष्ट 12. स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सु + अल्प स + वल्प स + अल्प स्व + अल्प13. लांबसडक केस छान दिसतात या वाक्यामध्ये उद्देश्य कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] केस लांबसडक छान दिसतात14. अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दिशा ध्रुव दिर्घ दीपक15. द्वितीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] करण कर्ता संप्रदान कर्म 16. हरीण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कुरंग मिलींद तनय कुंजर17. बारा वाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] योग्य वेळ येणे. संपूर्ण नाश होणे घड्याळात बारा वाजलेले असणे. उशीर होणे.18. पांढरा कावळा म्हणजे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पांढरा रंग असलेला कावळा लबाड निसर्गात नसलेली वस्तू दुर्मिळ पक्षी19. पुर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मी कविता लिहील. मी कविता लिहिलेली आहे. मी कविता लिहिते. मी कविता लिहिली.20. बायको चहा घेऊन आली – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चहा बायको या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही घेऊन21. ती वेगाने घरी आली या वाक्यात वेगाने या शब्दाची जात खाली दिलेल्या पैकी कोणती ते ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण विशेषण क्रियापद केवल प्रयोगी अव्यय22. अव्ययीभाव समासात कोणते पद प्रधान असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही प्रथम द्वितीय दोन्हीही नाही23. किंवा हे………….बोधक उभयान्वयी अव्यय आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक विकल्प बोधक परिणामबोधक समुच्चयबोधक24. खाली दिलेल्या पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] वडे भाकरी पिसवा वासरे25. भाषांतर्गत शब्दाचा विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भाषा + अंतर्गत भाष + आंतर्गत भाष + अंतर्गत भाषा + आंतर्गत Loading …Question 1 of 25
Nise
२४
21
17
24/25
21
16%
24
100%
25/25