Marathi Practice Exam 46 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2023 1. द्वितीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्म करण कर्ता संप्रदान2. पहिला पाऊस सर्वांना आवडतो – या वाक्यात पहिला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] गुण विशेषण आवृत्तीवाचक क्रमवाचक अनिश्चित विशेषण3. अतिलोभामुळे त्याला हक्काच्या पैशास मुकावे लागले – या वाक्यातील ‘ पैशास ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वितीया चतुर्थी तृतीया पंचमी4. हरीण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कुरंग मिलींद तनय कुंजर5. लांबसडक केस छान दिसतात या वाक्यामध्ये उद्देश्य कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दिसतात छान केस लांबसडक6. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फक्त दररोज फक्त फिरून दररोज आणि फिरून एकही नाही7. पुढील म्हण पूर्ण करा. उकराल माती तर ……….मोती. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] गवसतील सापडतील पिकतील जमतील8. पांढरा कावळा म्हणजे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] निसर्गात नसलेली वस्तू दुर्मिळ पक्षी लबाड पांढरा रंग असलेला कावळा9. एकाच गोष्टीचा नाद करणारा या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] हट्टी प्रक्षिप्त नादखुळा नादिष्ट 10. स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्व + अल्प स + वल्प सु + अल्प स + अल्प11. पुर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मी कविता लिहिते. मी कविता लिहील. मी कविता लिहिली. मी कविता लिहिलेली आहे.12. पर्याय दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अपसारण चिन्ह स्वल्पविराम विकल्प चिन्ह अपूर्णविराम13. बारा वाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] योग्य वेळ येणे. उशीर होणे. संपूर्ण नाश होणे घड्याळात बारा वाजलेले असणे.14. बायको चहा घेऊन आली – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बायको घेऊन चहा या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही15. अव्ययीभाव समासात कोणते पद प्रधान असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] प्रथम दोन्हीही द्वितीय दोन्हीही नाही16. भाषांतर्गत शब्दाचा विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भाषा + अंतर्गत भाषा + आंतर्गत भाष + आंतर्गत भाष + अंतर्गत17. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पुत्र पान पुत तहान18. धोनीने विजयी चौकार रोहितकडून मारून घेतला – क्रियापदाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गौण शक्य प्रयोजक सिद्ध19. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अनिष्ट कंजुष उदार निरुपाय20. अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] ध्रुव दिशा दीपक दिर्घ 21. किंवा हे………….बोधक उभयान्वयी अव्यय आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्प बोधक 22. भाववाचक नाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पुस्तक दूध पीठ नम्रता 23. मांजरीने उंदराला पकडले – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे कर्मणी24. ती वेगाने घरी आली या वाक्यात वेगाने या शब्दाची जात खाली दिलेल्या पैकी कोणती ते ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण क्रियापद केवल प्रयोगी अव्यय विशेषण25. खाली दिलेल्या पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पिसवा वडे वासरे भाकरी Loading …Question 1 of 25
Nise
२४
21
17
24/25
21
16%
24
100%
25/25