Marathi Practice Exam 46 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2023 1. धोनीने विजयी चौकार रोहितकडून मारून घेतला – क्रियापदाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शक्य प्रयोजक सिद्ध गौण2. पुर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मी कविता लिहिलेली आहे. मी कविता लिहील. मी कविता लिहिली. मी कविता लिहिते.3. मांजरीने उंदराला पकडले – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्मणी सकर्मक भावे कर्तरी अकर्मक भावे4. अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दीपक ध्रुव दिशा दिर्घ 5. हरीण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कुरंग मिलींद कुंजर तनय6. बारा वाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] उशीर होणे. घड्याळात बारा वाजलेले असणे. संपूर्ण नाश होणे योग्य वेळ येणे.7. अव्ययीभाव समासात कोणते पद प्रधान असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही दोन्हीही नाही प्रथम द्वितीय8. स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्व + अल्प स + अल्प स + वल्प सु + अल्प9. अतिलोभामुळे त्याला हक्काच्या पैशास मुकावे लागले – या वाक्यातील ‘ पैशास ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चतुर्थी द्वितीया पंचमी तृतीया10. पर्याय दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अपूर्णविराम अपसारण चिन्ह विकल्प चिन्ह स्वल्पविराम11. ती वेगाने घरी आली या वाक्यात वेगाने या शब्दाची जात खाली दिलेल्या पैकी कोणती ते ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] केवल प्रयोगी अव्यय विशेषण क्रियापद क्रियाविशेषण 12. पहिला पाऊस सर्वांना आवडतो – या वाक्यात पहिला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] गुण विशेषण आवृत्तीवाचक क्रमवाचक अनिश्चित विशेषण13. बायको चहा घेऊन आली – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चहा घेऊन बायको या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही14. पुढील म्हण पूर्ण करा. उकराल माती तर ……….मोती. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सापडतील गवसतील पिकतील जमतील15. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही फक्त दररोज फक्त फिरून दररोज आणि फिरून16. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] तहान पान पुत पुत्र 17. एकाच गोष्टीचा नाद करणारा या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] प्रक्षिप्त हट्टी नादखुळा नादिष्ट 18. द्वितीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्ता कर्म करण संप्रदान19. पांढरा कावळा म्हणजे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] लबाड निसर्गात नसलेली वस्तू दुर्मिळ पक्षी पांढरा रंग असलेला कावळा20. खाली दिलेल्या पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] वासरे वडे भाकरी पिसवा21. किंवा हे………….बोधक उभयान्वयी अव्यय आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विकल्प बोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक22. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] निरुपाय अनिष्ट उदार कंजुष23. भाववाचक नाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पीठ दूध पुस्तक नम्रता 24. लांबसडक केस छान दिसतात या वाक्यामध्ये उद्देश्य कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] केस छान दिसतात लांबसडक25. भाषांतर्गत शब्दाचा विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भाषा + आंतर्गत भाष + आंतर्गत भाषा + अंतर्गत भाष + अंतर्गत Loading …Question 1 of 25
Nise
२४
21
17
24/25
21
16%
24
100%
25/25