Marathi Practice Exam 46 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2023 1. पुढील म्हण पूर्ण करा. उकराल माती तर ……….मोती. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] जमतील पिकतील गवसतील सापडतील2. ती वेगाने घरी आली या वाक्यात वेगाने या शब्दाची जात खाली दिलेल्या पैकी कोणती ते ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण विशेषण क्रियापद केवल प्रयोगी अव्यय3. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही दररोज आणि फिरून फक्त फिरून फक्त दररोज4. किंवा हे………….बोधक उभयान्वयी अव्यय आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्प बोधक परिणामबोधक5. हरीण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मिलींद तनय कुंजर कुरंग 6. भाववाचक नाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पुस्तक नम्रता दूध पीठ7. धोनीने विजयी चौकार रोहितकडून मारून घेतला – क्रियापदाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गौण शक्य सिद्ध प्रयोजक8. पर्याय दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विकल्प चिन्ह अपसारण चिन्ह अपूर्णविराम स्वल्पविराम9. बारा वाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] घड्याळात बारा वाजलेले असणे. उशीर होणे. योग्य वेळ येणे. संपूर्ण नाश होणे 10. स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्व + अल्प स + वल्प सु + अल्प स + अल्प11. पांढरा कावळा म्हणजे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पांढरा रंग असलेला कावळा दुर्मिळ पक्षी निसर्गात नसलेली वस्तू लबाड12. पहिला पाऊस सर्वांना आवडतो – या वाक्यात पहिला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] आवृत्तीवाचक अनिश्चित विशेषण गुण विशेषण क्रमवाचक 13. अव्ययीभाव समासात कोणते पद प्रधान असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] प्रथम दोन्हीही नाही दोन्हीही द्वितीय14. अतिलोभामुळे त्याला हक्काच्या पैशास मुकावे लागले – या वाक्यातील ‘ पैशास ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चतुर्थी तृतीया द्वितीया पंचमी15. लांबसडक केस छान दिसतात या वाक्यामध्ये उद्देश्य कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दिसतात छान लांबसडक केस 16. अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दिर्घ ध्रुव दीपक दिशा17. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] उदार अनिष्ट निरुपाय कंजुष18. एकाच गोष्टीचा नाद करणारा या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] हट्टी प्रक्षिप्त नादिष्ट नादखुळा19. खाली दिलेल्या पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] वडे भाकरी पिसवा वासरे20. मांजरीने उंदराला पकडले – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सकर्मक भावे कर्तरी कर्मणी अकर्मक भावे21. भाषांतर्गत शब्दाचा विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भाष + अंतर्गत भाष + आंतर्गत भाषा + आंतर्गत भाषा + अंतर्गत 22. द्वितीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्ता संप्रदान कर्म करण23. पुर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मी कविता लिहिली. मी कविता लिहिलेली आहे. मी कविता लिहिते. मी कविता लिहील.24. बायको चहा घेऊन आली – या वाक्यात आलेले शब्दयोगी अव्यय ओळखा. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घेऊन बायको या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही चहा25. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पान तहान पुत पुत्र Loading …Question 1 of 25
Nise
२४
21
17
24/25
21
16%
24
100%
25/25