Marathi Practice Exam 53 32 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2023 1. कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रभूने कविता लिहिली दिलेले सर्व प्रभू कविता लिहितो प्रभू अचानक बोलला2. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाणी जल नीर पय 3. जागोजागी – या शब्दाचा समास प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव तत्पुरूष बहुव्रीही द्वंद्व4. मराठी भाषेत वापरला जाणारा अरबी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घमेले करोड सिनेमा मंजूर 5. हडकुळा मनुष्यासाठी कोणता आलंकारिक शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नवकोट नारायण लालमारुती रेवडीपहिलवान काडीपहिलवान 6. असीम हा शब्द खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ज्याला सीमा नाही असा गडगंज संपत्ती असणारा गावातील एकमेव माणूस अतिशय श्रीमंत मनुष्य अनेक वर्ष तपश्चर्या केलेला मनुष्य7. तुझा मोबाईल मी जरा वेळ घेऊ का? या वाक्यातील तुझा हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] क्रियापद सर्वनाम विशेषण नाम8. परिस्थिती प्रतिकुल आणि योग दुर्मिळ आहे – या वाक्यातील कोणता /कोणते शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रतिकुल दुर्मिळ आणि प्रतिकुल दुर्मिळ परिस्थिती आणि प्रतिकुल परिस्थिती आणि प्रतिकुल9. यशोधन हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विसर्ग संधी वर्ण संधी व्यंजन संधी स्वर संधी10. शेजारच्या भांडणात वकीलपत्र घेण्यापेक्षा गप्प बसलेले कधीही फायद्याचे ! या वाक्यातून काय न करण्याबद्दल सुचवले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तटस्थ राहणे एखाद्याची बाजू घेणे मध्ये पडणे विशेष सहभाग घेणे11. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरूष12. रात्री वीज सारखी येत जात होती वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ पुर्ण वर्तमानकाळ पुर्ण भूतकाळ13. माझ्या आवडीचे विषय हे आहेत : मराठी हिंदी इंग्रजी या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरण्याचे राहून गेले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अर्धविराम पूर्णविराम स्वल्पविराम अपूर्णविराम14. आई आणि साक्षी पाणी आणतात – या वाक्यातील विधेय कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आणि आणतात पाणी साक्षी15. बाबा आमटे यांचे पुस्तक खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वेदगंगा केकावली आश्रित ज्वाला आणि फुले16. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सामासिक अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णभ्यस्त17. तुझे घर आहे आणि माझे शेत आहे या वाक्यातील नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] माझे आणि घर तुझे आणि शेत घर आणि शेत तुझे आणि माझे18. इन मिन साडेतीन या म्हणीचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कमी लोकांची उपस्थिती अंकज्ञान नसणारा व्यक्ती रहस्यमय भाषा पैश्याची कमतरता19. सामान्यरूप तयार करा – ससा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सशा ससा सस्या सष्या20. वाचाळ – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कमी बोलणारा खूप बोलणारा मुका मोजकेच बोलणारा21. भाषा शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भाषा भाषे भाष्य भाष्या22. खेळता खेळता चेंडू वरून खाली पडला – क्रियाविशेषण अव्यय शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हे दोन्हीही नाही फक्त खालून फक्त वरून वरून आणि खाली 23. अवधान हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] लक्ष धान अनवधान ध्यान24. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे – या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रथमा पंचमी तृतीया षष्ठी 25. एक तोळा सोने म्हणजे दहा ग्रॅम सोने – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक स्वरूपबोधक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Share kaise kare
.
25 पैकी 25
20/25
21
Super सर एकदम कडक टेस्ट आहेत
superb
21/25
22/25
Nice Score..
कोणते पुस्तक वाचता तुम्ही
बाळासाहेब शिंदे सरांचं.
19/ 25
Sorry
18/25
22/25
20/25
24/25
Very nice teast 20/25 ale
खूप चांगले प्रश्न होते
25/25 milale sir.
Wonderful ! Keep it up
सर test submit केल्यावर answers disat nahi .
17 mark
Test 52 Answer chi pan pdf taka sir
11
24/25
24
19/25
22
22/25
सोपे चुकते माझे
18
22/25
17
18