Marathi Practice Exam 53 32 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2023 1. अवधान हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ध्यान धान अनवधान लक्ष2. वाचाळ – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुका मोजकेच बोलणारा खूप बोलणारा कमी बोलणारा3. यशोधन हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्यंजन संधी स्वर संधी विसर्ग संधी वर्ण संधी4. एक तोळा सोने म्हणजे दहा ग्रॅम सोने – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक5. तुझे घर आहे आणि माझे शेत आहे या वाक्यातील नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घर आणि शेत तुझे आणि शेत तुझे आणि माझे माझे आणि घर6. मराठी भाषेत वापरला जाणारा अरबी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मंजूर घमेले करोड सिनेमा7. इन मिन साडेतीन या म्हणीचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रहस्यमय भाषा अंकज्ञान नसणारा व्यक्ती पैश्याची कमतरता कमी लोकांची उपस्थिती 8. सामान्यरूप तयार करा – ससा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सशा ससा सस्या सष्या9. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे – या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रथमा तृतीया षष्ठी पंचमी10. असीम हा शब्द खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अतिशय श्रीमंत मनुष्य ज्याला सीमा नाही असा अनेक वर्ष तपश्चर्या केलेला मनुष्य गडगंज संपत्ती असणारा गावातील एकमेव माणूस11. तुझा मोबाईल मी जरा वेळ घेऊ का? या वाक्यातील तुझा हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम क्रियापद नाम विशेषण 12. कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रभू कविता लिहितो प्रभूने कविता लिहिली दिलेले सर्व प्रभू अचानक बोलला13. शेजारच्या भांडणात वकीलपत्र घेण्यापेक्षा गप्प बसलेले कधीही फायद्याचे ! या वाक्यातून काय न करण्याबद्दल सुचवले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एखाद्याची बाजू घेणे मध्ये पडणे तटस्थ राहणे विशेष सहभाग घेणे14. जागोजागी – या शब्दाचा समास प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बहुव्रीही तत्पुरूष द्वंद्व अव्ययीभाव 15. हडकुळा मनुष्यासाठी कोणता आलंकारिक शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] काडीपहिलवान नवकोट नारायण रेवडीपहिलवान लालमारुती16. माझ्या आवडीचे विषय हे आहेत : मराठी हिंदी इंग्रजी या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरण्याचे राहून गेले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अपूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम17. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरूष18. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक19. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जल नीर पाणी पय 20. रात्री वीज सारखी येत जात होती वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ पुर्ण वर्तमानकाळ पुर्ण भूतकाळ21. खेळता खेळता चेंडू वरून खाली पडला – क्रियाविशेषण अव्यय शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] फक्त वरून हे दोन्हीही नाही वरून आणि खाली फक्त खालून22. आई आणि साक्षी पाणी आणतात – या वाक्यातील विधेय कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाणी आणतात आणि साक्षी23. बाबा आमटे यांचे पुस्तक खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वेदगंगा आश्रित ज्वाला आणि फुले केकावली24. परिस्थिती प्रतिकुल आणि योग दुर्मिळ आहे – या वाक्यातील कोणता /कोणते शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुर्मिळ आणि प्रतिकुल दुर्मिळ परिस्थिती आणि प्रतिकुल परिस्थिती आणि प्रतिकुल प्रतिकुल 25. भाषा शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भाष्य भाषा भाष्या भाषे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Share kaise kare
.
25 पैकी 25
20/25
21
Super सर एकदम कडक टेस्ट आहेत
superb
21/25
22/25
Nice Score..
कोणते पुस्तक वाचता तुम्ही
बाळासाहेब शिंदे सरांचं.
19/ 25
Sorry
18/25
22/25
20/25
24/25
Very nice teast 20/25 ale
खूप चांगले प्रश्न होते
25/25 milale sir.
Wonderful ! Keep it up
सर test submit केल्यावर answers disat nahi .
17 mark
Test 52 Answer chi pan pdf taka sir
11
24/25
24
19/25
22
22/25
सोपे चुकते माझे
18
22/25
17
18