Marathi Practice Exam 53 32 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2023 1. अवधान हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] लक्ष ध्यान धान अनवधान 2. इन मिन साडेतीन या म्हणीचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रहस्यमय भाषा पैश्याची कमतरता अंकज्ञान नसणारा व्यक्ती कमी लोकांची उपस्थिती 3. तुझे घर आहे आणि माझे शेत आहे या वाक्यातील नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घर आणि शेत माझे आणि घर तुझे आणि शेत तुझे आणि माझे4. खेळता खेळता चेंडू वरून खाली पडला – क्रियाविशेषण अव्यय शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] फक्त वरून फक्त खालून हे दोन्हीही नाही वरून आणि खाली 5. भाषा शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भाष्या भाषे भाषा भाष्य6. यशोधन हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विसर्ग संधी व्यंजन संधी स्वर संधी वर्ण संधी7. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक8. परिस्थिती प्रतिकुल आणि योग दुर्मिळ आहे – या वाक्यातील कोणता /कोणते शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुर्मिळ आणि प्रतिकुल प्रतिकुल परिस्थिती आणि प्रतिकुल दुर्मिळ परिस्थिती आणि प्रतिकुल9. जागोजागी – या शब्दाचा समास प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तत्पुरूष द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव 10. बाबा आमटे यांचे पुस्तक खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केकावली आश्रित स्वेदगंगा ज्वाला आणि फुले11. सामान्यरूप तयार करा – ससा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सष्या सस्या ससा सशा12. माझ्या आवडीचे विषय हे आहेत : मराठी हिंदी इंग्रजी या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरण्याचे राहून गेले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम13. असीम हा शब्द खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अनेक वर्ष तपश्चर्या केलेला मनुष्य गडगंज संपत्ती असणारा गावातील एकमेव माणूस ज्याला सीमा नाही असा अतिशय श्रीमंत मनुष्य14. तुझा मोबाईल मी जरा वेळ घेऊ का? या वाक्यातील तुझा हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम नाम क्रियापद विशेषण 15. हडकुळा मनुष्यासाठी कोणता आलंकारिक शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नवकोट नारायण रेवडीपहिलवान लालमारुती काडीपहिलवान 16. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जल नीर पय पाणी17. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे – या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रथमा षष्ठी पंचमी तृतीया18. कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व प्रभू अचानक बोलला प्रभूने कविता लिहिली प्रभू कविता लिहितो19. एक तोळा सोने म्हणजे दहा ग्रॅम सोने – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक उद्देशबोधक20. शेजारच्या भांडणात वकीलपत्र घेण्यापेक्षा गप्प बसलेले कधीही फायद्याचे ! या वाक्यातून काय न करण्याबद्दल सुचवले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एखाद्याची बाजू घेणे विशेष सहभाग घेणे तटस्थ राहणे मध्ये पडणे21. वाचाळ – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कमी बोलणारा मोजकेच बोलणारा खूप बोलणारा मुका22. मराठी भाषेत वापरला जाणारा अरबी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सिनेमा घमेले मंजूर करोड23. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वंद्व तत्पुरूष अव्ययीभाव बहुव्रीही24. आई आणि साक्षी पाणी आणतात – या वाक्यातील विधेय कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साक्षी पाणी आणतात आणि25. रात्री वीज सारखी येत जात होती वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अपूर्ण वर्तमानकाळ पुर्ण भूतकाळ पुर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Share kaise kare
.
25 पैकी 25
20/25
21
Super सर एकदम कडक टेस्ट आहेत
superb
21/25
22/25
Nice Score..
कोणते पुस्तक वाचता तुम्ही
बाळासाहेब शिंदे सरांचं.
19/ 25
Sorry
18/25
22/25
20/25
24/25
Very nice teast 20/25 ale
खूप चांगले प्रश्न होते
25/25 milale sir.
Wonderful ! Keep it up
सर test submit केल्यावर answers disat nahi .
17 mark
Test 52 Answer chi pan pdf taka sir
11
24/25
24
19/25
22
22/25
सोपे चुकते माझे
18
22/25
17
18