Marathi Practice Exam 53 32 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2023 1. हडकुळा मनुष्यासाठी कोणता आलंकारिक शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] काडीपहिलवान रेवडीपहिलवान नवकोट नारायण लालमारुती2. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे – या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तृतीया पंचमी प्रथमा षष्ठी 3. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सामासिक अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णभ्यस्त4. कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रभूने कविता लिहिली दिलेले सर्व प्रभू अचानक बोलला प्रभू कविता लिहितो5. असीम हा शब्द खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अतिशय श्रीमंत मनुष्य गडगंज संपत्ती असणारा गावातील एकमेव माणूस ज्याला सीमा नाही असा अनेक वर्ष तपश्चर्या केलेला मनुष्य6. तुझा मोबाईल मी जरा वेळ घेऊ का? या वाक्यातील तुझा हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नाम क्रियापद सर्वनाम विशेषण 7. मराठी भाषेत वापरला जाणारा अरबी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] करोड सिनेमा घमेले मंजूर 8. बाबा आमटे यांचे पुस्तक खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केकावली ज्वाला आणि फुले स्वेदगंगा आश्रित9. तुझे घर आहे आणि माझे शेत आहे या वाक्यातील नाम ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] माझे आणि घर तुझे आणि माझे घर आणि शेत तुझे आणि शेत10. एक तोळा सोने म्हणजे दहा ग्रॅम सोने – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक11. शेजारच्या भांडणात वकीलपत्र घेण्यापेक्षा गप्प बसलेले कधीही फायद्याचे ! या वाक्यातून काय न करण्याबद्दल सुचवले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एखाद्याची बाजू घेणे मध्ये पडणे विशेष सहभाग घेणे तटस्थ राहणे12. माझ्या आवडीचे विषय हे आहेत : मराठी हिंदी इंग्रजी या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरण्याचे राहून गेले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम अपूर्णविराम13. भाषा शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भाषे भाष्य भाषा भाष्या14. इन मिन साडेतीन या म्हणीचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कमी लोकांची उपस्थिती रहस्यमय भाषा पैश्याची कमतरता अंकज्ञान नसणारा व्यक्ती15. आई आणि साक्षी पाणी आणतात – या वाक्यातील विधेय कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आणतात पाणी साक्षी आणि16. परिस्थिती प्रतिकुल आणि योग दुर्मिळ आहे – या वाक्यातील कोणता /कोणते शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुर्मिळ आणि प्रतिकुल परिस्थिती आणि प्रतिकुल प्रतिकुल दुर्मिळ परिस्थिती आणि प्रतिकुल17. वाचाळ – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खूप बोलणारा मुका कमी बोलणारा मोजकेच बोलणारा18. रात्री वीज सारखी येत जात होती वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पुर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ पुर्ण वर्तमानकाळ19. यशोधन हा शब्द ….. चे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विसर्ग संधी स्वर संधी व्यंजन संधी वर्ण संधी20. जागोजागी – या शब्दाचा समास प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] द्वंद्व बहुव्रीही तत्पुरूष अव्ययीभाव 21. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाणी जल नीर पय 22. खेळता खेळता चेंडू वरून खाली पडला – क्रियाविशेषण अव्यय शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वरून आणि खाली फक्त खालून फक्त वरून हे दोन्हीही नाही23. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वंद्व तत्पुरूष बहुव्रीही अव्ययीभाव24. सामान्यरूप तयार करा – ससा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सष्या सस्या सशा ससा25. अवधान हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] धान ध्यान अनवधान लक्ष Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Share kaise kare
.
25 पैकी 25
20/25
21
Super सर एकदम कडक टेस्ट आहेत
superb
21/25
22/25
Nice Score..
कोणते पुस्तक वाचता तुम्ही
बाळासाहेब शिंदे सरांचं.
19/ 25
Sorry
18/25
22/25
20/25
24/25
Very nice teast 20/25 ale
खूप चांगले प्रश्न होते
25/25 milale sir.
Wonderful ! Keep it up
सर test submit केल्यावर answers disat nahi .
17 mark
Test 52 Answer chi pan pdf taka sir
11
24/25
24
19/25
22
22/25
सोपे चुकते माझे
18
22/25
17
18