Gk and Current Affairs Test 34 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2021 1. 2021 ची ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद …. या टेनिसपटूने मिळवले. [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] फेडरर मदवेदेव जोकोविच नदाल2. भारतीय सैन्याला नुकताच SDR प्रकाराचा रेडिओ पुरविण्यात आला. या रेडिओ ची निर्मिती DRDO आणि ….. यांनी केलेली आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] ISRO BARC BEL दिलेले सर्व3. कोव्हॅक्स योजनेअंतर्गत करोना लस विनामूल्य प्राप्त करणारा पहिला देश …. हा ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] सोमालिया पेरू नॉर्वे घाना 4. …… या बँकेला RBI द्वारे नुकतेच ( फेब्रुवारी 2020 मध्ये ) अनुसुचीत व्यापारी बँकेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] एअरटेल पेमेंट बँक भारत फायनान्स फिनो देयक बँक करूर वैश्य बँक5. मेट्रो मॅन ही ओळख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] के सुंदरन ई श्रीधरन नितीन गडकरी के सिवन6. 2020 या वर्षाचा विचार करता भारताचा … हा देश सर्वात मोठा व्यापार भागीदार देश ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] चीन जर्मनी अमेरिका रशिया7. मार्च 2021मध्ये प्रभात शर्मा यांचे निधन झाले. त्यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी होता ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] साहित्य संगीत क्रीडा राजकारण8. इस्रो आणि नासा यांनी विकसित केलेले NISAR हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] युद्धविरोधी क्षेपणास्त्र डेटा सेंटर निरीक्षण रडार तंत्र कृत्रिम उपग्रह9. मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी ‘ मैत्री सेतू ‘ या पुलाचे उद्घाटन केले. हा पूल भारत आणि …. या दोन देशांना जोडणार आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान अफगणिस्तान10. नुकतेच चर्चेत असणारे/असणारा संगे ( Sangay ) हा/हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] वादळ बेट प्राणी ज्वालामुखी 11. फ्लोरी कल्चर या संज्ञेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] पिष्टमय पदार्थाचे उत्पादन फुलाचे उत्पादन रेशीमचे उत्पादन फळाचे उत्पादन12. सर्व विभागातील रेल्वे हेल्पलाइन चे एकत्रीकरण करून आता … हा एकमेव रेल्वे हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 1039 1018 118 13913. कोणत्या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ साजरा केला जाणार आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 2022 2023 2024 202114. जम्मूमधील जांभळी क्रांती नुकतीच चर्चेत होती. यामध्ये …. उत्पादनाचा समावेश आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जांभूळ लव्हेंडर नीळ अमोनिया15. संसदीय कामकाजाचे प्रक्षेपण करणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे विलीनीकरण करून त्यांना यापुढे …. या नावाने ओळखले जाईल [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] संसद टीव्ही संयुक्त भारत टीव्ही भारत टीव्ही पार्लमेंट न्यूज16. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 12 जानेवारी 24 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी 10 मार्च17. 2020 वर्षातील जागतिक शहर वृक्ष शहर हा मान मिळविणारे भारतातील एकमेव शहर …. हे आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] दिसपुर पुणे जयपुर हैदराबाद 18. कोणत्या शास्त्रज्ञाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जगदीशचंद्र बोस प्रफुल्लचंद्र रॉय हरगोविंद खुराणा सी व्ही रमन 19. करोना लस पुरविण्यासाठी ‘लस मैत्री अभियान’ खालील पैकी कोणाद्वारे चालवले जात आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] संयुक्त राष्ट्र संस्थान जागतिक आरोग्य संघटना भारत अमेरिका20. कोणत्या स्टेडियम चे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे नुकतेच बदलण्यात आले आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] मोटेरा स्टेडियम फिरोजशहा कोटला स्टेडियम इंदिरा गांधी स्टेडियम जवाहरलाल नेहरू स्टेडियम Loading …Question 1 of 20
Sagar Sir | SBfied.com 28/05/2021 at 11:22 amsandhya, धन्यवाद. रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा. Reply
Super sir
Nice madat hoti sir
टेस्ट खूप छान होती
Khup chan test sir
easy and i like
20/18 marks
Test Chan hoti sir
Mst hoti test
khup mast hoti test
sandhya, धन्यवाद.
रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा.
1 number test hoto sir
Thank you very much
Chan help hote sir , roj new Gk question available krun dya