Gk and Current Affairs Test 34 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2021 1. कोव्हॅक्स योजनेअंतर्गत करोना लस विनामूल्य प्राप्त करणारा पहिला देश …. हा ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] घाना सोमालिया नॉर्वे पेरू2. कोणत्या शास्त्रज्ञाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] प्रफुल्लचंद्र रॉय जगदीशचंद्र बोस सी व्ही रमन हरगोविंद खुराणा3. भारतीय सैन्याला नुकताच SDR प्रकाराचा रेडिओ पुरविण्यात आला. या रेडिओ ची निर्मिती DRDO आणि ….. यांनी केलेली आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] दिलेले सर्व BARC BEL ISRO4. 2020 या वर्षाचा विचार करता भारताचा … हा देश सर्वात मोठा व्यापार भागीदार देश ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जर्मनी अमेरिका चीन रशिया5. कोणत्या स्टेडियम चे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे नुकतेच बदलण्यात आले आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जवाहरलाल नेहरू स्टेडियम फिरोजशहा कोटला स्टेडियम इंदिरा गांधी स्टेडियम मोटेरा स्टेडियम 6. मार्च 2021मध्ये प्रभात शर्मा यांचे निधन झाले. त्यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी होता ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] क्रीडा साहित्य संगीत राजकारण7. मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी ‘ मैत्री सेतू ‘ या पुलाचे उद्घाटन केले. हा पूल भारत आणि …. या दोन देशांना जोडणार आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] अफगणिस्तान पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश 8. नुकतेच चर्चेत असणारे/असणारा संगे ( Sangay ) हा/हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] प्राणी बेट वादळ ज्वालामुखी 9. सर्व विभागातील रेल्वे हेल्पलाइन चे एकत्रीकरण करून आता … हा एकमेव रेल्वे हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 1039 139 1018 11810. कोणत्या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ साजरा केला जाणार आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 2023 2024 2021 202211. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 10 मार्च 12 जानेवारी 21 फेब्रुवारी 24 फेब्रुवारी12. 2021 ची ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद …. या टेनिसपटूने मिळवले. [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] फेडरर मदवेदेव नदाल जोकोविच 13. …… या बँकेला RBI द्वारे नुकतेच ( फेब्रुवारी 2020 मध्ये ) अनुसुचीत व्यापारी बँकेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] फिनो देयक बँक भारत फायनान्स एअरटेल पेमेंट बँक करूर वैश्य बँक14. फ्लोरी कल्चर या संज्ञेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] फळाचे उत्पादन पिष्टमय पदार्थाचे उत्पादन रेशीमचे उत्पादन फुलाचे उत्पादन 15. 2020 वर्षातील जागतिक शहर वृक्ष शहर हा मान मिळविणारे भारतातील एकमेव शहर …. हे आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] हैदराबाद पुणे जयपुर दिसपुर16. संसदीय कामकाजाचे प्रक्षेपण करणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे विलीनीकरण करून त्यांना यापुढे …. या नावाने ओळखले जाईल [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] संयुक्त भारत टीव्ही पार्लमेंट न्यूज भारत टीव्ही संसद टीव्ही 17. करोना लस पुरविण्यासाठी ‘लस मैत्री अभियान’ खालील पैकी कोणाद्वारे चालवले जात आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] अमेरिका संयुक्त राष्ट्र संस्थान जागतिक आरोग्य संघटना भारत 18. इस्रो आणि नासा यांनी विकसित केलेले NISAR हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] युद्धविरोधी क्षेपणास्त्र कृत्रिम उपग्रह निरीक्षण रडार तंत्र डेटा सेंटर19. मेट्रो मॅन ही ओळख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] के सिवन नितीन गडकरी ई श्रीधरन के सुंदरन20. जम्मूमधील जांभळी क्रांती नुकतीच चर्चेत होती. यामध्ये …. उत्पादनाचा समावेश आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] नीळ जांभूळ अमोनिया लव्हेंडर Loading …Question 1 of 20
Sagar Sir | SBfied.com 28/05/2021 at 11:22 amsandhya, धन्यवाद. रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा. Reply
Super sir
Nice madat hoti sir
टेस्ट खूप छान होती
Khup chan test sir
easy and i like
20/18 marks
Test Chan hoti sir
Mst hoti test
khup mast hoti test
sandhya, धन्यवाद.
रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा.
1 number test hoto sir
Thank you very much
Chan help hote sir , roj new Gk question available krun dya