Gk and Current Affairs Test 34 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2021 1. जम्मूमधील जांभळी क्रांती नुकतीच चर्चेत होती. यामध्ये …. उत्पादनाचा समावेश आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] नीळ अमोनिया जांभूळ लव्हेंडर 2. संसदीय कामकाजाचे प्रक्षेपण करणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे विलीनीकरण करून त्यांना यापुढे …. या नावाने ओळखले जाईल [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] संसद टीव्ही संयुक्त भारत टीव्ही पार्लमेंट न्यूज भारत टीव्ही3. …… या बँकेला RBI द्वारे नुकतेच ( फेब्रुवारी 2020 मध्ये ) अनुसुचीत व्यापारी बँकेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] एअरटेल पेमेंट बँक भारत फायनान्स करूर वैश्य बँक फिनो देयक बँक 4. इस्रो आणि नासा यांनी विकसित केलेले NISAR हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] डेटा सेंटर युद्धविरोधी क्षेपणास्त्र कृत्रिम उपग्रह निरीक्षण रडार तंत्र 5. 2020 या वर्षाचा विचार करता भारताचा … हा देश सर्वात मोठा व्यापार भागीदार देश ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जर्मनी चीन रशिया अमेरिका6. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 21 फेब्रुवारी 10 मार्च 12 जानेवारी 24 फेब्रुवारी7. नुकतेच चर्चेत असणारे/असणारा संगे ( Sangay ) हा/हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] ज्वालामुखी प्राणी बेट वादळ8. भारतीय सैन्याला नुकताच SDR प्रकाराचा रेडिओ पुरविण्यात आला. या रेडिओ ची निर्मिती DRDO आणि ….. यांनी केलेली आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] ISRO BARC BEL दिलेले सर्व9. कोणत्या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ साजरा केला जाणार आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 2023 2022 2024 202110. कोव्हॅक्स योजनेअंतर्गत करोना लस विनामूल्य प्राप्त करणारा पहिला देश …. हा ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] घाना नॉर्वे पेरू सोमालिया11. 2020 वर्षातील जागतिक शहर वृक्ष शहर हा मान मिळविणारे भारतातील एकमेव शहर …. हे आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] दिसपुर जयपुर हैदराबाद पुणे12. मार्च 2021मध्ये प्रभात शर्मा यांचे निधन झाले. त्यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी होता ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] क्रीडा साहित्य राजकारण संगीत 13. 2021 ची ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद …. या टेनिसपटूने मिळवले. [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] फेडरर नदाल मदवेदेव जोकोविच 14. मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी ‘ मैत्री सेतू ‘ या पुलाचे उद्घाटन केले. हा पूल भारत आणि …. या दोन देशांना जोडणार आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] पाकिस्तान श्रीलंका अफगणिस्तान बांगलादेश 15. कोणत्या शास्त्रज्ञाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] प्रफुल्लचंद्र रॉय जगदीशचंद्र बोस हरगोविंद खुराणा सी व्ही रमन 16. कोणत्या स्टेडियम चे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे नुकतेच बदलण्यात आले आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] इंदिरा गांधी स्टेडियम जवाहरलाल नेहरू स्टेडियम मोटेरा स्टेडियम फिरोजशहा कोटला स्टेडियम17. करोना लस पुरविण्यासाठी ‘लस मैत्री अभियान’ खालील पैकी कोणाद्वारे चालवले जात आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] अमेरिका जागतिक आरोग्य संघटना भारत संयुक्त राष्ट्र संस्थान18. फ्लोरी कल्चर या संज्ञेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] रेशीमचे उत्पादन फुलाचे उत्पादन फळाचे उत्पादन पिष्टमय पदार्थाचे उत्पादन19. मेट्रो मॅन ही ओळख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] ई श्रीधरन के सिवन नितीन गडकरी के सुंदरन20. सर्व विभागातील रेल्वे हेल्पलाइन चे एकत्रीकरण करून आता … हा एकमेव रेल्वे हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 118 139 1039 1018 Loading …Question 1 of 20
Sagar Sir | SBfied.com 28/05/2021 at 11:22 amsandhya, धन्यवाद. रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा. Reply
Super sir
Nice madat hoti sir
टेस्ट खूप छान होती
Khup chan test sir
easy and i like
20/18 marks
Test Chan hoti sir
Mst hoti test
khup mast hoti test
sandhya, धन्यवाद.
रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा.
1 number test hoto sir
Thank you very much
Chan help hote sir , roj new Gk question available krun dya