Gk and Current Affairs Test 34 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2021 1. कोव्हॅक्स योजनेअंतर्गत करोना लस विनामूल्य प्राप्त करणारा पहिला देश …. हा ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] नॉर्वे पेरू सोमालिया घाना 2. सर्व विभागातील रेल्वे हेल्पलाइन चे एकत्रीकरण करून आता … हा एकमेव रेल्वे हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 1018 118 139 10393. कोणत्या स्टेडियम चे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे नुकतेच बदलण्यात आले आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] मोटेरा स्टेडियम जवाहरलाल नेहरू स्टेडियम फिरोजशहा कोटला स्टेडियम इंदिरा गांधी स्टेडियम4. कोणत्या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ साजरा केला जाणार आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 2021 2024 2022 20235. 2020 या वर्षाचा विचार करता भारताचा … हा देश सर्वात मोठा व्यापार भागीदार देश ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] अमेरिका चीन जर्मनी रशिया6. नुकतेच चर्चेत असणारे/असणारा संगे ( Sangay ) हा/हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] वादळ बेट ज्वालामुखी प्राणी7. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 10 मार्च 12 जानेवारी 21 फेब्रुवारी 24 फेब्रुवारी8. करोना लस पुरविण्यासाठी ‘लस मैत्री अभियान’ खालील पैकी कोणाद्वारे चालवले जात आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जागतिक आरोग्य संघटना भारत अमेरिका संयुक्त राष्ट्र संस्थान9. फ्लोरी कल्चर या संज्ञेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] पिष्टमय पदार्थाचे उत्पादन रेशीमचे उत्पादन फुलाचे उत्पादन फळाचे उत्पादन10. मेट्रो मॅन ही ओळख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] नितीन गडकरी के सिवन ई श्रीधरन के सुंदरन11. कोणत्या शास्त्रज्ञाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] प्रफुल्लचंद्र रॉय सी व्ही रमन जगदीशचंद्र बोस हरगोविंद खुराणा12. मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी ‘ मैत्री सेतू ‘ या पुलाचे उद्घाटन केले. हा पूल भारत आणि …. या दोन देशांना जोडणार आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका अफगणिस्तान13. संसदीय कामकाजाचे प्रक्षेपण करणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे विलीनीकरण करून त्यांना यापुढे …. या नावाने ओळखले जाईल [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] पार्लमेंट न्यूज भारत टीव्ही संयुक्त भारत टीव्ही संसद टीव्ही 14. 2020 वर्षातील जागतिक शहर वृक्ष शहर हा मान मिळविणारे भारतातील एकमेव शहर …. हे आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जयपुर हैदराबाद पुणे दिसपुर15. 2021 ची ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद …. या टेनिसपटूने मिळवले. [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] मदवेदेव फेडरर जोकोविच नदाल16. भारतीय सैन्याला नुकताच SDR प्रकाराचा रेडिओ पुरविण्यात आला. या रेडिओ ची निर्मिती DRDO आणि ….. यांनी केलेली आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] BARC BEL दिलेले सर्व ISRO17. इस्रो आणि नासा यांनी विकसित केलेले NISAR हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] निरीक्षण रडार तंत्र कृत्रिम उपग्रह डेटा सेंटर युद्धविरोधी क्षेपणास्त्र18. जम्मूमधील जांभळी क्रांती नुकतीच चर्चेत होती. यामध्ये …. उत्पादनाचा समावेश आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] अमोनिया जांभूळ लव्हेंडर नीळ19. …… या बँकेला RBI द्वारे नुकतेच ( फेब्रुवारी 2020 मध्ये ) अनुसुचीत व्यापारी बँकेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] करूर वैश्य बँक भारत फायनान्स फिनो देयक बँक एअरटेल पेमेंट बँक20. मार्च 2021मध्ये प्रभात शर्मा यांचे निधन झाले. त्यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी होता ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] राजकारण संगीत साहित्य क्रीडा Loading …Question 1 of 20
Sagar Sir | SBfied.com 28/05/2021 at 11:22 amsandhya, धन्यवाद. रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा. Reply
Super sir
Nice madat hoti sir
टेस्ट खूप छान होती
Khup chan test sir
easy and i like
20/18 marks
Test Chan hoti sir
Mst hoti test
khup mast hoti test
sandhya, धन्यवाद.
रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा.
1 number test hoto sir
Thank you very much
Chan help hote sir , roj new Gk question available krun dya