History Test 05 । इतिहास टेस्ट 05 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/04/2025 1. 1890 या वर्षी गिरणी कामगारांची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नारायण मल्हार जोशी नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपत राय न्यायमूर्ती रानडे 2. डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या बद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ते देशाचे दूसरे राष्ट्रपती होते पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला दोन्ही विधाने चूक आहेत दोन्ही विधाने बरोबर आहेत 3. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र मराठी भाषिक होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मराठा दोन्हीही नाही केसरी दोन्हीही 4. महात्मा गांधींनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकदाही नाही एकदा दोनदा तीनदा 5. एकेश्वरी निष्टांची कैफियत हा निबंध खालील पैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजा राममोहन रॉय केशवचंद्र सेन न्या रानडे द्वारकानाथ टागोर 6. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक …… यांना म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो रॉबर्ट क्लाइव्ह वॉरन हेस्टिंग 7. पंडित नेहरू यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नॅशनल हेरॉल्ड सर्चलाईट बॉम्बे क्रॉनिकल हिंदुस्तान 8. काळा कायदा म्हणून कोणता कायदा इतिहासात प्रसिद्ध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1861 चा कौन्सिल कायदा बंगालची फाळणी करणारा कायदा 1909 चा कौन्सिल कायदा रौलेट कायदा 9. कोमिल्ला जिल्ह्याच्या मॅजिस्ट्रेट चा वध खालीलपैकी कोणी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तारकेश्वर दत्त सुनिता चौधरी प्रीतीलता वड्डेदार सूर्यसेन 10. खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॅरीस्टर जीना रहमत अली चौधरी डॉक्टर झाकीर हुसेन खान अब्दुल गफार खान 11. ना. गोखले इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर इंग्लंडचे पंतप्रधान झाले असते. असे गौरव उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोकमान्य टिळक महात्मा गांधी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्जन 12. इंग्रजांनी टिपू सुलतान चा पराभव …… येथील लढाई मध्ये केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साल्बई पानिपत श्रीरंगपट्टण वसई 13. लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी स्वदेशी चळवळीस प्रारंभ केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1905 1911 1923 1902 14. ब्रिटिशकालीन विक्टोरिया मेमोरियल ही वास्तू …. या शहरात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिल्ली कोलकाता मुंबई मद्रास 15. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे विलगीकरण ….. या दिवशी प्रत्यक्षात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 मे 1960 17 सप्टेंबर 1960 1 मे 1961 17 सप्टेंबर 1961 Loading … Question 1 of 15
Mahesh nikam 24/05/2021 at 12:25 pm Thank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही Reply
Mpsc
Thank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही
Happy
Goo
History
Thanks vsir
Thanku so much
Thanks❤
Very helpful Sir, thank you Sir for your great work
11/15
Good
Good
13/15