History Test 05 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/05/2021 24/05/2021 1. कोमिल्ला जिल्ह्याच्या मॅजिस्ट्रेट चा वध खालीलपैकी कोणी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तारकेश्वर दत्त प्रीतीलता वड्डेदार सुनिता चौधरी सूर्यसेन 2. लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी स्वदेशी चळवळीस प्रारंभ केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1911 1905 1902 1923 3. पंडित नेहरू यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदुस्तान सर्चलाईट नॅशनल हेरॉल्ड बॉम्बे क्रॉनिकल 4. खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डॉक्टर झाकीर हुसेन रहमत अली चौधरी बॅरीस्टर जीना खान अब्दुल गफार खान 5. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे विलगीकरण ….. या दिवशी प्रत्यक्षात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 सप्टेंबर 1961 1 मे 1961 17 सप्टेंबर 1960 1 मे 1960 6. एकेश्वरी निष्टांची कैफियत हा निबंध खालील पैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केशवचंद्र सेन द्वारकानाथ टागोर न्या रानडे राजा राममोहन रॉय 7. ब्रिटिशकालीन विक्टोरिया मेमोरियल ही वास्तू …. या शहरात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई मद्रास कोलकाता दिल्ली 8. इंग्रजांनी टिपू सुलतान चा पराभव …… येथील लढाई मध्ये केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साल्बई पानिपत श्रीरंगपट्टण वसई 9. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक …… यांना म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो वॉरन हेस्टिंग रॉबर्ट क्लाइव्ह 10. ना. गोखले इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर इंग्लंडचे पंतप्रधान झाले असते. असे गौरव उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड वेलस्ली महात्मा गांधी लोकमान्य टिळक लॉर्ड कर्जन 11. महात्मा गांधींनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तीनदा दोनदा एकदा एकदाही नाही 12. डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या बद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला ते देशाचे दूसरे राष्ट्रपती होते दोन्ही विधाने चूक आहेत दोन्ही विधाने बरोबर आहेत 13. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र मराठी भाषिक होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्हीही मराठा केसरी दोन्हीही नाही 14. काळा कायदा म्हणून कोणता कायदा इतिहासात प्रसिद्ध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1861 चा कौन्सिल कायदा रौलेट कायदा बंगालची फाळणी करणारा कायदा 1909 चा कौन्सिल कायदा 15. 1890 या वर्षी गिरणी कामगारांची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाला लजपत राय न्यायमूर्ती रानडे नारायण मल्हार जोशी नारायण मेघाजी लोखंडे Loading … Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Mahesh nikam 24/05/2021 at 12:25 pm Thank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही Reply
Mpsc
Thank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही
Happy
History
Thanks vsir
Thanku so much
Thanks❤