History Test 05 । इतिहास टेस्ट 05 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/04/2025 1. लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी स्वदेशी चळवळीस प्रारंभ केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1911 1902 1923 19052. 1890 या वर्षी गिरणी कामगारांची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नारायण मल्हार जोशी लाला लजपत राय न्यायमूर्ती रानडे नारायण मेघाजी लोखंडे3. पंडित नेहरू यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्चलाईट बॉम्बे क्रॉनिकल हिंदुस्तान नॅशनल हेरॉल्ड4. खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डॉक्टर झाकीर हुसेन खान अब्दुल गफार खान रहमत अली चौधरी बॅरीस्टर जीना5. कोमिल्ला जिल्ह्याच्या मॅजिस्ट्रेट चा वध खालीलपैकी कोणी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सूर्यसेन प्रीतीलता वड्डेदार तारकेश्वर दत्त सुनिता चौधरी6. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक …… यांना म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड वेलस्ली वॉरन हेस्टिंग लॉर्ड मेयो रॉबर्ट क्लाइव्ह7. डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या बद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ते देशाचे दूसरे राष्ट्रपती होते दोन्ही विधाने चूक आहेत दोन्ही विधाने बरोबर आहेत पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला8. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र मराठी भाषिक होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केसरी दोन्हीही नाही मराठा दोन्हीही9. महात्मा गांधींनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकदाही नाही एकदा तीनदा दोनदा10. ना. गोखले इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर इंग्लंडचे पंतप्रधान झाले असते. असे गौरव उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्जन लोकमान्य टिळक महात्मा गांधी11. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे विलगीकरण ….. या दिवशी प्रत्यक्षात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 सप्टेंबर 1960 17 सप्टेंबर 1961 1 मे 1961 1 मे 196012. ब्रिटिशकालीन विक्टोरिया मेमोरियल ही वास्तू …. या शहरात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोलकाता दिल्ली मद्रास मुंबई13. इंग्रजांनी टिपू सुलतान चा पराभव …… येथील लढाई मध्ये केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पानिपत साल्बई वसई श्रीरंगपट्टण14. एकेश्वरी निष्टांची कैफियत हा निबंध खालील पैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजा राममोहन रॉय द्वारकानाथ टागोर केशवचंद्र सेन न्या रानडे15. काळा कायदा म्हणून कोणता कायदा इतिहासात प्रसिद्ध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1861 चा कौन्सिल कायदा बंगालची फाळणी करणारा कायदा 1909 चा कौन्सिल कायदा रौलेट कायदा Loading …Question 1 of 15
Mahesh nikam 24/05/2021 at 12:25 pmThank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही Reply
Mpsc
Thank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही
Happy
Goo
History
Thanks vsir
Thanku so much
Thanks❤
Very helpful Sir, thank you Sir for your great work
11/15
Good
Good
13/15