History Test 05 । इतिहास टेस्ट 05 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/04/2025 1. काळा कायदा म्हणून कोणता कायदा इतिहासात प्रसिद्ध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रौलेट कायदा 1861 चा कौन्सिल कायदा 1909 चा कौन्सिल कायदा बंगालची फाळणी करणारा कायदा2. ब्रिटिशकालीन विक्टोरिया मेमोरियल ही वास्तू …. या शहरात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मद्रास कोलकाता दिल्ली मुंबई3. डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या बद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्ही विधाने बरोबर आहेत पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला दोन्ही विधाने चूक आहेत ते देशाचे दूसरे राष्ट्रपती होते4. ना. गोखले इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर इंग्लंडचे पंतप्रधान झाले असते. असे गौरव उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड कर्जन लोकमान्य टिळक लॉर्ड वेलस्ली महात्मा गांधी5. 1890 या वर्षी गिरणी कामगारांची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाला लजपत राय न्यायमूर्ती रानडे नारायण मेघाजी लोखंडे नारायण मल्हार जोशी6. एकेश्वरी निष्टांची कैफियत हा निबंध खालील पैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वारकानाथ टागोर केशवचंद्र सेन न्या रानडे राजा राममोहन रॉय7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र मराठी भाषिक होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्हीही केसरी दोन्हीही नाही मराठा8. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे विलगीकरण ….. या दिवशी प्रत्यक्षात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 सप्टेंबर 1961 1 मे 1961 17 सप्टेंबर 1960 1 मे 19609. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक …… यांना म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रॉबर्ट क्लाइव्ह लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो वॉरन हेस्टिंग10. महात्मा गांधींनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोनदा तीनदा एकदाही नाही एकदा11. इंग्रजांनी टिपू सुलतान चा पराभव …… येथील लढाई मध्ये केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वसई पानिपत साल्बई श्रीरंगपट्टण12. खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रहमत अली चौधरी बॅरीस्टर जीना खान अब्दुल गफार खान डॉक्टर झाकीर हुसेन13. कोमिल्ला जिल्ह्याच्या मॅजिस्ट्रेट चा वध खालीलपैकी कोणी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सूर्यसेन सुनिता चौधरी तारकेश्वर दत्त प्रीतीलता वड्डेदार14. पंडित नेहरू यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॉम्बे क्रॉनिकल हिंदुस्तान सर्चलाईट नॅशनल हेरॉल्ड15. लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी स्वदेशी चळवळीस प्रारंभ केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1902 1905 1911 1923 Loading …Question 1 of 15
Mahesh nikam 24/05/2021 at 12:25 pmThank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही Reply
Mpsc
Thank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही
Happy
Goo
History
Thanks vsir
Thanku so much
Thanks❤
Very helpful Sir, thank you Sir for your great work
11/15
Good
Good
13/15