History Test 05 । इतिहास टेस्ट 05 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/04/2025 1. पंडित नेहरू यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्चलाईट हिंदुस्तान बॉम्बे क्रॉनिकल नॅशनल हेरॉल्ड2. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे विलगीकरण ….. या दिवशी प्रत्यक्षात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 सप्टेंबर 1961 1 मे 1960 17 सप्टेंबर 1960 1 मे 19613. 1890 या वर्षी गिरणी कामगारांची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाला लजपत राय न्यायमूर्ती रानडे नारायण मल्हार जोशी नारायण मेघाजी लोखंडे4. ब्रिटिशकालीन विक्टोरिया मेमोरियल ही वास्तू …. या शहरात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मद्रास मुंबई कोलकाता दिल्ली5. काळा कायदा म्हणून कोणता कायदा इतिहासात प्रसिद्ध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1909 चा कौन्सिल कायदा रौलेट कायदा बंगालची फाळणी करणारा कायदा 1861 चा कौन्सिल कायदा6. लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी स्वदेशी चळवळीस प्रारंभ केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1905 1902 1911 19237. महात्मा गांधींनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकदा तीनदा दोनदा एकदाही नाही8. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र मराठी भाषिक होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्हीही मराठा दोन्हीही नाही केसरी9. एकेश्वरी निष्टांची कैफियत हा निबंध खालील पैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केशवचंद्र सेन द्वारकानाथ टागोर न्या रानडे राजा राममोहन रॉय10. खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डॉक्टर झाकीर हुसेन रहमत अली चौधरी बॅरीस्टर जीना खान अब्दुल गफार खान11. कोमिल्ला जिल्ह्याच्या मॅजिस्ट्रेट चा वध खालीलपैकी कोणी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सूर्यसेन सुनिता चौधरी प्रीतीलता वड्डेदार तारकेश्वर दत्त12. डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या बद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ते देशाचे दूसरे राष्ट्रपती होते दोन्ही विधाने बरोबर आहेत दोन्ही विधाने चूक आहेत पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला13. ना. गोखले इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर इंग्लंडचे पंतप्रधान झाले असते. असे गौरव उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महात्मा गांधी लोकमान्य टिळक लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्जन14. इंग्रजांनी टिपू सुलतान चा पराभव …… येथील लढाई मध्ये केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] श्रीरंगपट्टण पानिपत साल्बई वसई15. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक …… यांना म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रॉबर्ट क्लाइव्ह लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो वॉरन हेस्टिंग Loading …Question 1 of 15
Mahesh nikam 24/05/2021 at 12:25 pmThank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही Reply
Mpsc
Thank you sir तुम्ही जे आम्हला हे test सोडवायला देत असतात व तेही विनामुल्य त्यांचा खूप फायदा आम्हला होतो आपले उपकार कधीच विसरणार नाही
Happy
Goo
History
Thanks vsir
Thanku so much
Thanks❤
Very helpful Sir, thank you Sir for your great work
11/15
Good
Good
13/15