Marathi Practice Exam 70 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2023 1. मी दुपारपर्यंत झोपून होतो कारण रात्री खूप थकलेलो होतो उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक स्वरूपबोधक2. अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे असे वाटणे – हा अर्थबोध करून देणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अस्तित्व आभास आस्तिक अद्भुत3. तत् + मय या संधी विग्रहापासून योग्य संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तस्मय तस्मात् तन्मय तत्मय4. वयोवृद्ध व्यक्ती साठी खालील पैकी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिकले पान जर्जर म्हातारा अशक्त5. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाऊबंदकी दुरावा गावकी पुढारकी6. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल7. मिशीवर ताव मारणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गर्व करणे बढाई मारणे वजन पाडणे वाट लावणे8. माझ्या मागे कोण उभे राहणार (*) या वाक्यात * ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रश्नचिन्ह पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम9. कर्मधारय समासाचे उदाहरणे ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बारभाई हिरवागार नापसंत निर्दोष10. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अण्णा किल्ली कोमल कोवळा11. खाली काही पैसे पडलेले होते – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आवृत्तीदर्शक रितीवाचक स्थलवाचक कालवाचक12. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया पंचमी संबोधन द्वितीया13. जितका मोबदला मिळेल तितकेच काम करणे – हा अर्थ व्यक्त करणारी म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झाकली मुठ सव्वा लाखाची दे माय धरणी ठाय घडाई परीस मढाई जास्त जशी देणावळ तशी धुणावळ14. जर वेळेची मर्यादा ठेवली तर काम वेळेत पूर्ण होईल या वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य15. बहुभाषिक प्रदेश या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित समासघटित परिमाणवाचक अव्ययसाधित16. बाजू या शब्दाचे अनेक वचन काय होईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाजू बाजु बाज्या बाज17. नाटकातील रावण खूप मोठ्याने हसतो या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक भावे सकर्मक कर्तरी कुरान कर्मनी अकर्मक कर्तरी18. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मजूर सूट्टी कराखाना मलाक19. तांबे हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाववाचक समुहवाचक यापैकी नाही सामान्यनाम20. वेगळा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चर्च राऊळ देवालय मंदिर Loading …Question 1 of 20
100 मार्क चा पेपर देत चला सर
Police
Ho sir
Nice test
Ho
Hm
20/17
खूप छान test होती Sir
Thank You very much Dipak
17
Nice sir
Nice sir
19/20
17
18
Nice test
mast
Nice test
18/20
15/20
Prashant Udan
20/19
20/11
17