Marathi Practice Exam 70 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2023 1. बाजू या शब्दाचे अनेक वचन काय होईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाज्या बाज बाजु बाजू2. नाटकातील रावण खूप मोठ्याने हसतो या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी अकर्मक भावे कुरान कर्मनी अकर्मक कर्तरी3. वयोवृद्ध व्यक्ती साठी खालील पैकी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिकले पान अशक्त जर्जर म्हातारा4. तत् + मय या संधी विग्रहापासून योग्य संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तस्मय तन्मय तस्मात् तत्मय5. अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे असे वाटणे – हा अर्थबोध करून देणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अस्तित्व अद्भुत आभास आस्तिक6. जर वेळेची मर्यादा ठेवली तर काम वेळेत पूर्ण होईल या वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संयुक्त वाक्य केवल वाक्य प्रश्नार्थक वाक्य मिश्र वाक्य7. खाली काही पैसे पडलेले होते – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थलवाचक आवृत्तीदर्शक कालवाचक रितीवाचक8. तांबे हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही समुहवाचक सामान्यनाम भाववाचक9. कर्मधारय समासाचे उदाहरणे ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नापसंत हिरवागार निर्दोष बारभाई10. मी दुपारपर्यंत झोपून होतो कारण रात्री खूप थकलेलो होतो उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देशबोधक कारणबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक11. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सौरभ पुस्तक वाचत आहे दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल12. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबोधन द्वितीया पंचमी तृतीया13. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दुरावा भाऊबंदकी गावकी पुढारकी14. बहुभाषिक प्रदेश या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समासघटित अव्ययसाधित धातुसाधित परिमाणवाचक15. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कराखाना मजूर सूट्टी मलाक16. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] किल्ली कोवळा अण्णा कोमल17. मिशीवर ताव मारणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाट लावणे बढाई मारणे वजन पाडणे गर्व करणे18. वेगळा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राऊळ देवालय चर्च मंदिर19. जितका मोबदला मिळेल तितकेच काम करणे – हा अर्थ व्यक्त करणारी म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जशी देणावळ तशी धुणावळ झाकली मुठ सव्वा लाखाची दे माय धरणी ठाय घडाई परीस मढाई जास्त20. माझ्या मागे कोण उभे राहणार (*) या वाक्यात * ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वल्पविराम प्रश्नचिन्ह पूर्णविराम अर्धविराम Loading …Question 1 of 20
100 मार्क चा पेपर देत चला सर
Police
Ho sir
Nice test
Ho
Hm
20/17
खूप छान test होती Sir
Thank You very much Dipak
17
Nice sir
Nice sir
19/20
17
18
Nice test
mast
Nice test
18/20
15/20
Prashant Udan
20/19
20/11
17