Marathi Practice Exam 70 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2023 1. कर्मधारय समासाचे उदाहरणे ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नापसंत बारभाई निर्दोष हिरवागार2. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोवळा अण्णा कोमल किल्ली3. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल सौरभ पुस्तक वाचत आहे4. तत् + मय या संधी विग्रहापासून योग्य संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तस्मय तत्मय तस्मात् तन्मय5. वेगळा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देवालय मंदिर राऊळ चर्च6. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबोधन पंचमी द्वितीया तृतीया7. अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे असे वाटणे – हा अर्थबोध करून देणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आस्तिक अस्तित्व आभास अद्भुत8. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूट्टी कराखाना मजूर मलाक9. बहुभाषिक प्रदेश या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययसाधित परिमाणवाचक धातुसाधित समासघटित10. वयोवृद्ध व्यक्ती साठी खालील पैकी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिकले पान जर्जर म्हातारा अशक्त11. नाटकातील रावण खूप मोठ्याने हसतो या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे कुरान कर्मनी12. तांबे हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सामान्यनाम समुहवाचक यापैकी नाही भाववाचक13. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गावकी पुढारकी दुरावा भाऊबंदकी14. जितका मोबदला मिळेल तितकेच काम करणे – हा अर्थ व्यक्त करणारी म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जशी देणावळ तशी धुणावळ घडाई परीस मढाई जास्त दे माय धरणी ठाय झाकली मुठ सव्वा लाखाची15. मिशीवर ताव मारणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाट लावणे गर्व करणे वजन पाडणे बढाई मारणे16. माझ्या मागे कोण उभे राहणार (*) या वाक्यात * ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रश्नचिन्ह स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम17. बाजू या शब्दाचे अनेक वचन काय होईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाजू बाज्या बाज बाजु18. जर वेळेची मर्यादा ठेवली तर काम वेळेत पूर्ण होईल या वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थक वाक्य19. मी दुपारपर्यंत झोपून होतो कारण रात्री खूप थकलेलो होतो उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक20. खाली काही पैसे पडलेले होते – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कालवाचक आवृत्तीदर्शक रितीवाचक स्थलवाचक Loading …Question 1 of 20
100 मार्क चा पेपर देत चला सर
Police
Ho sir
Nice test
Ho
Hm
20/17
खूप छान test होती Sir
Thank You very much Dipak
17
Nice sir
Nice sir
19/20
17
18
Nice test
mast
Nice test
18/20
15/20
Prashant Udan
20/19
20/11
17