Marathi Practice Exam 70 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2023 1. खाली काही पैसे पडलेले होते – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आवृत्तीदर्शक स्थलवाचक कालवाचक रितीवाचक2. बहुभाषिक प्रदेश या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समासघटित धातुसाधित अव्ययसाधित परिमाणवाचक3. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मलाक मजूर कराखाना सूट्टी4. माझ्या मागे कोण उभे राहणार (*) या वाक्यात * ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम5. कर्मधारय समासाचे उदाहरणे ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निर्दोष बारभाई नापसंत हिरवागार6. वयोवृद्ध व्यक्ती साठी खालील पैकी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिकले पान जर्जर अशक्त म्हातारा7. मी दुपारपर्यंत झोपून होतो कारण रात्री खूप थकलेलो होतो उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक8. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल9. जर वेळेची मर्यादा ठेवली तर काम वेळेत पूर्ण होईल या वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य प्रश्नार्थक वाक्य10. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अण्णा कोवळा किल्ली कोमल11. बाजू या शब्दाचे अनेक वचन काय होईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाज्या बाजु बाज बाजू12. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गावकी भाऊबंदकी पुढारकी दुरावा13. अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे असे वाटणे – हा अर्थबोध करून देणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आभास अद्भुत आस्तिक अस्तित्व14. जितका मोबदला मिळेल तितकेच काम करणे – हा अर्थ व्यक्त करणारी म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घडाई परीस मढाई जास्त दे माय धरणी ठाय झाकली मुठ सव्वा लाखाची जशी देणावळ तशी धुणावळ15. वेगळा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राऊळ देवालय चर्च मंदिर16. तांबे हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाववाचक सामान्यनाम यापैकी नाही समुहवाचक17. नाटकातील रावण खूप मोठ्याने हसतो या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी अकर्मक भावे कुरान कर्मनी सकर्मक कर्तरी18. तत् + मय या संधी विग्रहापासून योग्य संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तन्मय तत्मय तस्मात् तस्मय19. मिशीवर ताव मारणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गर्व करणे वाट लावणे बढाई मारणे वजन पाडणे20. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबोधन द्वितीया पंचमी तृतीया Loading …Question 1 of 20
100 मार्क चा पेपर देत चला सर
Police
Ho sir
Nice test
Ho
Hm
20/17
खूप छान test होती Sir
Thank You very much Dipak
17
Nice sir
Nice sir
19/20
17
18
Nice test
mast
Nice test
18/20
15/20
Prashant Udan
20/19
20/11
17