Marathi Practice Exam 70 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2023 1. बाजू या शब्दाचे अनेक वचन काय होईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाजू बाज बाजु बाज्या2. माझ्या मागे कोण उभे राहणार (*) या वाक्यात * ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्णविराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम अर्धविराम3. तांबे हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समुहवाचक यापैकी नाही सामान्यनाम भाववाचक4. अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे असे वाटणे – हा अर्थबोध करून देणारा एकच शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आस्तिक आभास अद्भुत अस्तित्व5. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी तृतीया द्वितीया संबोधन6. खाली काही पैसे पडलेले होते – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आवृत्तीदर्शक रितीवाचक स्थलवाचक कालवाचक7. वेगळा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देवालय चर्च मंदिर राऊळ8. नाटकातील रावण खूप मोठ्याने हसतो या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक भावे कुरान कर्मनी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी9. जितका मोबदला मिळेल तितकेच काम करणे – हा अर्थ व्यक्त करणारी म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झाकली मुठ सव्वा लाखाची दे माय धरणी ठाय घडाई परीस मढाई जास्त जशी देणावळ तशी धुणावळ10. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] किल्ली अण्णा कोवळा कोमल11. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढारकी दुरावा गावकी भाऊबंदकी12. कर्मधारय समासाचे उदाहरणे ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बारभाई नापसंत निर्दोष हिरवागार13. बहुभाषिक प्रदेश या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समासघटित धातुसाधित अव्ययसाधित परिमाणवाचक14. मी दुपारपर्यंत झोपून होतो कारण रात्री खूप थकलेलो होतो उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वरूपबोधक कारणबोधक संकेतबोधक उद्देशबोधक15. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मजूर कराखाना सूट्टी मलाक16. जर वेळेची मर्यादा ठेवली तर काम वेळेत पूर्ण होईल या वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य17. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल सौरभ पुस्तक वाचत आहे18. मिशीवर ताव मारणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वजन पाडणे बढाई मारणे वाट लावणे गर्व करणे19. वयोवृद्ध व्यक्ती साठी खालील पैकी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] म्हातारा पिकले पान अशक्त जर्जर20. तत् + मय या संधी विग्रहापासून योग्य संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तस्मात् तस्मय तन्मय तत्मय Loading …Question 1 of 20
100 मार्क चा पेपर देत चला सर
Police
Ho sir
Nice test
Ho
Hm
20/17
खूप छान test होती Sir
Thank You very much Dipak
17
Nice sir
Nice sir
19/20
17
18
Nice test
mast
Nice test
18/20
15/20
Prashant Udan
20/19
20/11
17