मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2021 [ Marathi Bhashecha Ugam ani Vyakaran ] मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण – या प्रकरणावर आधारित प्रश्नसंच 1. ऱ्हस्व स्वराच्या उच्चारास कमी कालावधी लागतो. त्या कालावधीची मात्रा …. मानतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन एक दीर्घ शून्य2. मूळ मराठी वर्णमालेतील वर्णांची संख्या …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 50 34 48 363. अक्षर हे …… मिळवल्यानंतर तयार होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वरात व्यंजन व्यंजनात स्वर स्वरात स्वरादी व्यंजनात अनुस्वार4. योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ई – संयुक्त स्वर अ – दीर्घ स्वर अ: – विसर्ग सर्व योग्य आहे5. दोन समान वर्ण एकत्र येऊन त्यापासून तयार होणारी रचना …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अक्षर द्वित्त संयुक्त व्यंजन जोडाक्षर6. खालीलपैकी कोणते व्यंजन अनुनासिक व्यंजन नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] न् ड् ण् म्7. मराठी भाषेची लिपी ….. ही आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्राम्ही गुरुमुखी नागरी देवनागरी8. मराठी भाषेतील एकूण महाप्राण वर्णांची संख्या किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8 2 12 149. खालीलपैकी कोणता वर्ण दंतौष्ठ्य वर्ण आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व् त् प् च्10. ज्या व्यंजनांचा उच्चार करणे सोपे असते त्या व्यंजनांना ….. व्यंजन असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मृदू सजातीय कठोर विजातीय11. इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे मराठी भाषेत नव्या दोन स्वरांचा समावेश झाला आहे. यामुळे आधुनिक मराठी वर्णमालेतील स्वरांची संख्या …. इतकी झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 16 10 12 1412. काही स्वर हे दोन स्वरांच्या एकत्रीकरणापासून तयार होतात. त्या स्वरांना …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विजातीय स्वर सजातीय स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर13. द्रविडीयन भाषा गटातून घेतलेला वर्ण खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लृ ळ् ह् ऋ14. राष्ट्रपती या शब्दांमध्ये व्यंजनांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 10 6 415. शास्त्रीय मराठी व्याकरण हे मराठी व्याकरणावरील पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दादोबा पांडुरंग तरखडकर गंगाधरशास्त्री फडके विष्णुशास्त्री चिपळूणकर मोरो केशव दामले Loading … इतर प्रकरणांची टेस्ट द्या
Test so hard but excellent ☺️
15 paiki 13
Nice
nehaalhat t004 @gmail . Com
nehaalhat t004 @gmail.com
62.67
nehaalhat t004 @gmail
12th . 62.67