मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2021 [ Marathi Bhashecha Ugam ani Vyakaran ] मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण – या प्रकरणावर आधारित प्रश्नसंच 1. इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे मराठी भाषेत नव्या दोन स्वरांचा समावेश झाला आहे. यामुळे आधुनिक मराठी वर्णमालेतील स्वरांची संख्या …. इतकी झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 12 14 16 2. मूळ मराठी वर्णमालेतील वर्णांची संख्या …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 36 34 50 48 3. दोन समान वर्ण एकत्र येऊन त्यापासून तयार होणारी रचना …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अक्षर संयुक्त व्यंजन जोडाक्षर द्वित्त 4. ऱ्हस्व स्वराच्या उच्चारास कमी कालावधी लागतो. त्या कालावधीची मात्रा …. मानतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शून्य दोन एक दीर्घ 5. ज्या व्यंजनांचा उच्चार करणे सोपे असते त्या व्यंजनांना ….. व्यंजन असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कठोर विजातीय मृदू सजातीय 6. काही स्वर हे दोन स्वरांच्या एकत्रीकरणापासून तयार होतात. त्या स्वरांना …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विजातीय स्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर संयुक्त स्वर 7. शास्त्रीय मराठी व्याकरण हे मराठी व्याकरणावरील पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दादोबा पांडुरंग तरखडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर मोरो केशव दामले गंगाधरशास्त्री फडके 8. अक्षर हे …… मिळवल्यानंतर तयार होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वरात व्यंजन स्वरात स्वरादी व्यंजनात अनुस्वार व्यंजनात स्वर 9. मराठी भाषेची लिपी ….. ही आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देवनागरी ब्राम्ही गुरुमुखी नागरी 10. मराठी भाषेतील एकूण महाप्राण वर्णांची संख्या किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 8 14 2 11. खालीलपैकी कोणते व्यंजन अनुनासिक व्यंजन नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ड् ण् म् न् 12. राष्ट्रपती या शब्दांमध्ये व्यंजनांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 4 1 6 13. द्रविडीयन भाषा गटातून घेतलेला वर्ण खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ळ् ऋ ह् लृ 14. योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ: – विसर्ग अ – दीर्घ स्वर ई – संयुक्त स्वर सर्व योग्य आहे 15. खालीलपैकी कोणता वर्ण दंतौष्ठ्य वर्ण आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त् व् प् च् Loading … इतर प्रकरणांची टेस्ट द्या
Test so hard but excellent ☺️
15 paiki 13
Nice
nehaalhat t004 @gmail . Com
nehaalhat t004 @gmail.com
62.67
nehaalhat t004 @gmail
12th . 62.67