मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2021 [ Marathi Bhashecha Ugam ani Vyakaran ] मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण – या प्रकरणावर आधारित प्रश्नसंच 1. खालीलपैकी कोणता वर्ण दंतौष्ठ्य वर्ण आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प् व् त् च्2. काही स्वर हे दोन स्वरांच्या एकत्रीकरणापासून तयार होतात. त्या स्वरांना …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दीर्घ स्वर सजातीय स्वर संयुक्त स्वर विजातीय स्वर3. द्रविडीयन भाषा गटातून घेतलेला वर्ण खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऋ ळ् लृ ह्4. अक्षर हे …… मिळवल्यानंतर तयार होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यंजनात अनुस्वार स्वरात स्वरादी व्यंजनात स्वर स्वरात व्यंजन5. खालीलपैकी कोणते व्यंजन अनुनासिक व्यंजन नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ण् ड् न् म्6. शास्त्रीय मराठी व्याकरण हे मराठी व्याकरणावरील पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मोरो केशव दामले विष्णुशास्त्री चिपळूणकर दादोबा पांडुरंग तरखडकर गंगाधरशास्त्री फडके7. इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे मराठी भाषेत नव्या दोन स्वरांचा समावेश झाला आहे. यामुळे आधुनिक मराठी वर्णमालेतील स्वरांची संख्या …. इतकी झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 16 14 128. राष्ट्रपती या शब्दांमध्ये व्यंजनांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 1 6 109. मूळ मराठी वर्णमालेतील वर्णांची संख्या …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 50 34 36 4810. ज्या व्यंजनांचा उच्चार करणे सोपे असते त्या व्यंजनांना ….. व्यंजन असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सजातीय मृदू विजातीय कठोर11. मराठी भाषेतील एकूण महाप्राण वर्णांची संख्या किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 14 2 812. ऱ्हस्व स्वराच्या उच्चारास कमी कालावधी लागतो. त्या कालावधीची मात्रा …. मानतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शून्य एक दोन दीर्घ13. योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ – दीर्घ स्वर अ: – विसर्ग ई – संयुक्त स्वर सर्व योग्य आहे14. मराठी भाषेची लिपी ….. ही आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देवनागरी नागरी गुरुमुखी ब्राम्ही15. दोन समान वर्ण एकत्र येऊन त्यापासून तयार होणारी रचना …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जोडाक्षर अक्षर द्वित्त संयुक्त व्यंजन Loading … इतर प्रकरणांची टेस्ट द्या
Test so hard but excellent ☺️
15 paiki 13
Nice
nehaalhat t004 @gmail . Com
nehaalhat t004 @gmail.com
62.67
nehaalhat t004 @gmail
12th . 62.67