मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2021 [ Marathi Bhashecha Ugam ani Vyakaran ] मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण – या प्रकरणावर आधारित प्रश्नसंच 1. मराठी भाषेतील एकूण महाप्राण वर्णांची संख्या किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 14 12 82. खालीलपैकी कोणते व्यंजन अनुनासिक व्यंजन नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] न् ड् म् ण्3. ज्या व्यंजनांचा उच्चार करणे सोपे असते त्या व्यंजनांना ….. व्यंजन असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सजातीय कठोर मृदू विजातीय4. द्रविडीयन भाषा गटातून घेतलेला वर्ण खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऋ लृ ळ् ह्5. राष्ट्रपती या शब्दांमध्ये व्यंजनांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 6 1 10 46. खालीलपैकी कोणता वर्ण दंतौष्ठ्य वर्ण आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त् च् प् व्7. मराठी भाषेची लिपी ….. ही आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नागरी ब्राम्ही देवनागरी गुरुमुखी8. काही स्वर हे दोन स्वरांच्या एकत्रीकरणापासून तयार होतात. त्या स्वरांना …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विजातीय स्वर संयुक्त स्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर9. अक्षर हे …… मिळवल्यानंतर तयार होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वरात व्यंजन व्यंजनात अनुस्वार स्वरात स्वरादी व्यंजनात स्वर10. इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे मराठी भाषेत नव्या दोन स्वरांचा समावेश झाला आहे. यामुळे आधुनिक मराठी वर्णमालेतील स्वरांची संख्या …. इतकी झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 14 12 10 1611. दोन समान वर्ण एकत्र येऊन त्यापासून तयार होणारी रचना …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वित्त जोडाक्षर संयुक्त व्यंजन अक्षर12. ऱ्हस्व स्वराच्या उच्चारास कमी कालावधी लागतो. त्या कालावधीची मात्रा …. मानतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शून्य दोन एक दीर्घ13. मूळ मराठी वर्णमालेतील वर्णांची संख्या …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 36 34 50 4814. शास्त्रीय मराठी व्याकरण हे मराठी व्याकरणावरील पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मोरो केशव दामले दादोबा पांडुरंग तरखडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर गंगाधरशास्त्री फडके15. योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व योग्य आहे अ: – विसर्ग ई – संयुक्त स्वर अ – दीर्घ स्वर Loading … इतर प्रकरणांची टेस्ट द्या
Test so hard but excellent ☺️
15 paiki 13
Nice
nehaalhat t004 @gmail . Com
nehaalhat t004 @gmail.com
62.67
nehaalhat t004 @gmail
12th . 62.67