History Test 08 । इतिहास टेस्ट 08 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2025 1. पुणे करारानुसार प्रांतिक कायदेमंडळात दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 103 72 148 962. ब्रिटिश भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ढाका पटना मुंबई कलकत्ता3. जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तारकनाथ दास लाला हरदयाळ स्वातंत्र्यवीर सावरकर सुभाषचंद्र बोस4. भारतीय प्रशासनात ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वप्रथम कोणता कायदा केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चार्टर एक्ट 1813 रेगुलेटिंग एक्ट 1773 चार्टर एक्ट 1833 चार्टर एक्ट 17935. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डॉ बाबासाहेब आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाल कृष्ण गोखले महात्मा गांधी6. शुद्धीकरणाची मोहीम चालवणारी धार्मिक संस्था खालीलपैकी कोणती होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आर्य समाज प्रार्थना समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज7. अंधार कोठडीच्या घटनेत कोणाची जीवितहानी झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इंग्रज युद्धकैदी फ्रेंच नागरिक डच व्यापारी सिराज उद्दौलाचे सैन्य8. ब्रिटिशकालीन भारतीय शिक्षणाबाबत विचार करणारा पहिला आयोग खालीलपैकी कोणता होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हंटर सायमन कोठारी वूड्स9. कोणी ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षे भारतासोबत व्यापार करण्याची सनद दिली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राणी एलिझाबेथ सम्राट चार्ल्स राणी विक्टोरिया जेम्स पहिला10. चुकीचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिलेले सर्व लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख भारतीय काँग्रेसची स्थापना – 1884 दादाभाई नवरोजी – संपत्ती वहनाचा सिद्धांत11. लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भगुर टेंभुर्णी येवला चिखली12. खालीलपैकी कोणी खालसा पद्धतीने राज्यांचे विलीनीकरण करून ब्रिटिश कंपनीची सत्ता मजबूत करणे सुरू ठेवले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड डलहौसी लॉर्ड अलेनबरो लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड वेलस्ली13. आशिया खंडातील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जपान भारत श्रीलंका चीन14. 1857 च्या उठावानंतर नेपाळला खालीलपैकी कोण गेले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे नानासाहेब15. 100% पहिले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई अखबार दर्पण प्रभाकर ज्ञानप्रकाश Loading …Question 1 of 15
Sir telegram channel join nahi hoat aahe
Police
13/15
11/15
14/15
11/15
14/15
14/15
This is best option to solve the questions
15/15
Beed