History Test 08 । इतिहास टेस्ट 08 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2025 1. ब्रिटिश भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई पटना ढाका कलकत्ता2. आशिया खंडातील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चीन भारत श्रीलंका जपान3. 100% पहिले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई अखबार ज्ञानप्रकाश दर्पण प्रभाकर4. भारतीय प्रशासनात ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वप्रथम कोणता कायदा केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चार्टर एक्ट 1793 चार्टर एक्ट 1833 रेगुलेटिंग एक्ट 1773 चार्टर एक्ट 18135. ब्रिटिशकालीन भारतीय शिक्षणाबाबत विचार करणारा पहिला आयोग खालीलपैकी कोणता होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोठारी हंटर सायमन वूड्स6. अंधार कोठडीच्या घटनेत कोणाची जीवितहानी झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फ्रेंच नागरिक इंग्रज युद्धकैदी डच व्यापारी सिराज उद्दौलाचे सैन्य7. लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] टेंभुर्णी चिखली भगुर येवला8. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाल कृष्ण गोखले महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर9. 1857 च्या उठावानंतर नेपाळला खालीलपैकी कोण गेले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मंगल पांडे नानासाहेब तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई10. चुकीचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिलेले सर्व दादाभाई नवरोजी – संपत्ती वहनाचा सिद्धांत भारतीय काँग्रेसची स्थापना – 1884 लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख11. खालीलपैकी कोणी खालसा पद्धतीने राज्यांचे विलीनीकरण करून ब्रिटिश कंपनीची सत्ता मजबूत करणे सुरू ठेवले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड अलेनबरो12. पुणे करारानुसार प्रांतिक कायदेमंडळात दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 72 96 148 10313. शुद्धीकरणाची मोहीम चालवणारी धार्मिक संस्था खालीलपैकी कोणती होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सत्यशोधक समाज आर्य समाज प्रार्थना समाज ब्राह्मो समाज14. जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वातंत्र्यवीर सावरकर तारकनाथ दास सुभाषचंद्र बोस लाला हरदयाळ15. कोणी ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षे भारतासोबत व्यापार करण्याची सनद दिली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राणी विक्टोरिया राणी एलिझाबेथ सम्राट चार्ल्स जेम्स पहिला Loading …Question 1 of 15
Sir telegram channel join nahi hoat aahe
Police
13/15
11/15
14/15
11/15
14/15
14/15
This is best option to solve the questions
15/15
Beed