History Test 08 । इतिहास टेस्ट 08 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2025 1. चुकीचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दादाभाई नवरोजी – संपत्ती वहनाचा सिद्धांत भारतीय काँग्रेसची स्थापना – 1884 दिलेले सर्व लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख2. आशिया खंडातील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] श्रीलंका चीन भारत जपान3. जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाला हरदयाळ स्वातंत्र्यवीर सावरकर सुभाषचंद्र बोस तारकनाथ दास4. पुणे करारानुसार प्रांतिक कायदेमंडळात दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 103 72 148 965. ब्रिटिशकालीन भारतीय शिक्षणाबाबत विचार करणारा पहिला आयोग खालीलपैकी कोणता होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वूड्स सायमन हंटर कोठारी6. 100% पहिले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई अखबार प्रभाकर ज्ञानप्रकाश दर्पण7. खालीलपैकी कोणी खालसा पद्धतीने राज्यांचे विलीनीकरण करून ब्रिटिश कंपनीची सत्ता मजबूत करणे सुरू ठेवले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड अलेनबरो लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड वेलस्ली8. अंधार कोठडीच्या घटनेत कोणाची जीवितहानी झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिराज उद्दौलाचे सैन्य फ्रेंच नागरिक डच व्यापारी इंग्रज युद्धकैदी9. भारतीय प्रशासनात ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वप्रथम कोणता कायदा केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रेगुलेटिंग एक्ट 1773 चार्टर एक्ट 1793 चार्टर एक्ट 1813 चार्टर एक्ट 183310. ब्रिटिश भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई पटना ढाका कलकत्ता11. 1857 च्या उठावानंतर नेपाळला खालीलपैकी कोण गेले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राणी लक्ष्मीबाई मंगल पांडे तात्या टोपे नानासाहेब12. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाल कृष्ण गोखले13. कोणी ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षे भारतासोबत व्यापार करण्याची सनद दिली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जेम्स पहिला सम्राट चार्ल्स राणी एलिझाबेथ राणी विक्टोरिया14. शुद्धीकरणाची मोहीम चालवणारी धार्मिक संस्था खालीलपैकी कोणती होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आर्य समाज सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज प्रार्थना समाज15. लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] टेंभुर्णी येवला भगुर चिखली Loading …Question 1 of 15
Sir telegram channel join nahi hoat aahe
Police
13/15
11/15
14/15
11/15
14/15
14/15
This is best option to solve the questions
15/15
Beed